";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- आणखी एक मोबाइल

आणखी एक मोबाइल

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

सकाळची वेळ बायको म्हणाली, ‘अहो! मला आणखी एक मोबाइल पाहिजे.नवर्‍याला आश्चर्य वाटलं, ‘अग काय झालं तुझ्या मोबाइलला? चांगला तर आहे मग आणखी एक कशाला?’ ‘मला पाहिजे म्हणजे पाहिजे.  नवर्‍याने जास्त वाद-विवाद काही केला नाही. अग तुला पाहिजे म्हटलं तर घेऊन येऊ. दिवाळीला बोनस मिळाल्यावर घेऊया.

इंग्लिशमध्ये म्हणतात ना, त्यासारखं कॅल्यक्यूलेशन करू  सांगितल, परंतु तिने ऐकायला पाहिजे न? ऐकायलं नाही. नाही मला आत्ताच पाहिजे.’ ‘आत्ताच? म्हटलं तर मी कुठतरी पैशाची व्यवस्था करायला पाहिजे.’ ‘करा काही पण करा, पण मला आणखी एक मोबाइल पाहिजेच.’ ‘हा आठवण झाली मला माझ्या 

 

मित्रानी मला थोडे पैसे द्यायचेत, त्यानी लोनसाठी ऑफिसमध्ये अ‍ॅप्लाय केलं आहे. त्याच्याकडे घेऊन त्यात थोडे पैसे घालून तुला नवीन मोबाइल घेऊन देतो. बास!मित्राचं लोन काही सँक्शन झालं नाही हे ऐकल्यावर ती हताश झाली. त्या रात्रीच तिला स्वप्नामध्ये मला एक मोबाइलपाहिजे असं पुन्हा पुन्हा वाटू लागलं. तिने नवर्‍याला सकाळी रात्रीच्या स्वप्नाबद्दल सांगितलं. नवरा घाबरला, डॉक्टरांना दाखवू म्हणून तिला दवाखान्यात घेऊन गेला. तिची तपासणी केल्यावर डॉक्टरांनी सांगितले, ‘अभिनंदन! तुम्ही बाबा बनणार आहातमोबाइल बाळाला पाहिजे म्हणतोय.आणखी एक मोबाइल

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 49

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds