";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- खेळ रंगला खुर्चीचा

खेळ रंगला खुर्चीचा

E-mail Print PDF

Add this to your website

खेळ रंगला खुर्चीचा

देशाचे भवितव्य निश्चित करणार्‍या लोकसभा निवडणुकांचे पहिल्याटप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर दुसर्‍या टप्प्यातील मतदारसंघातीलनिवडणूक प्रचाराचा ज्वर चढत चालला आहे. निवडणुकांआधी नरेंद्रमोदी सरकार विरोधात सारे असे चित्र होते. त्यानुसार महाआघाडीचाघाटही घातला गेला. प्रादेशिक स्तरांवर तो कार्यरतही असून आपल्याअसलेल्या-नसलेल्या ताकदीसह विरोधक भाजप व त्यांच्या मित्रम्हणवल्या जाणार्‍या पक्षांच्या युतीशी झुंज देण्यास मैदानात उतरलेआहेत. या वेळची ही निवडणूक मोदी धोरण, त्यांच्या सफलतेचेमूल्यांकन, काँग्रेसचे राजपुत्र राहूल गांधींचा धडाकेबाज कमबॅक, प्रादेशिक पक्षांची अस्मिता, शरद पवारांची राजनीती,

ममता बॅनजींची एकला चलो रेची आक्रस्ताळी व्यक्तिनिष्ठ राष्ट्रनीती, विरोधकांना हवेअसलेल्या बेरोजगारी, जीएसटी, नोटाबंदी, परदेशातील काळ्या पैशाचीवापसी, नीरव मोदी, किंगफिशर मल्ल्या या आणि अशा कट्ट्यावरचघळता येणार्‍या अन्य विषयांभोवती फिरत राहील. त्यातून मोदीसरकारवर तोंडसुख घेतले जाईल. नकारात्मक प्रचाराची राळ उठेल, अखेर मोदी-भाजपला असुरक्षित वाटेल असे वातावरण तयार होईलआणि त्यातून तथाकथित राष्ट्रकल्याण कारणे विरोधकांची मोट बांधलीजाईल व मोदींना जावेच लागेल,

असे वातावरण देशात तयार होईल, असे स्वप्नही विरोधकांनी पाहिले आहे. माध्यमांतून येणार्‍या बातम्या, घडामोडी पाहून ही निवडणूक गांभीर्याची ठरेल व वरील मुद्दे प्रभावीठरतील असा अंदाज भारतीयांनीही लावला होता. मात्र प्रत्यक्षात तोखरा ठरताना दिसत नाही. या एकूणच पोर्शभूीवर सत्ताधारी भाजप-विरोधक यांच्या राजकीयस्थितीची व प्रचाराची शक्ती पाहता निवडणुकीतून वरील मुद्दे आतानिष्प्रभ ठरत आहेत.

देशावर झालेला पुलवामातील दहशतवादी हल्ला, त्यानंतरचा भारताने दिलेले बालाकोट प्रत्युत्तराने या निवडणुकीवरराष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांचाच मोठा प्रभाव असल्याचे जाणवू लागलेआहे. त्यासोबत राममंदिर, 370 वे कलम, काश्मिर धोरण हे सर्व मुद्देकेंद्रस्थानी आलेच असून त्यांचाही परिणाम त्या-त्या ठिकाणी नक्कीपडणार आहे. या लोकसभा निवडणुका व त्यातील आघाड्या, युत्या यांकडेतटस्थपणे पाहायचे झाले तरी संघप्रणित भाजप आपले केडर सांभाळीतएकसंघ वाटतो.

तर विस्कळित विरोधकांना विशेषत: काँग्रेसलाआपल्या सरंजामी प्रतिमेतून अजूनही बाहेर पडत सर्वांचा पक्ष म्हणूनमान्यता मिळवण्यास का वेळ लागतोय हे उमजण्यापलीकडचे आहे. पक्षाने व प्रदेशांनी आत्ता कुठे राहुल गांधींना मास लीडर होण्याच्यापरीक्षेत उत्तीर्ण केले असताना प्रियांकाचा प्रिया पाहाचा नाट्यप्रयोगकशाला? अशा शंका उगाचाच निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना पडल्या तर त्याचा नेका जो परिणाम व्हायचा तो होणारच. त्यातूनमोदींपुढे नेके कोण?

असा प्रश्न पुन्हा कायमच राहणार असे दिसते. देशवासीय मात्र या जुगाडासाठी अजून तरी तयार होतील, असे येत्यानिवडणुकीत तरी वाटत नाही. तरीही पुढे काय होते ते पाहायचे. प्रत्यक्ष शिवशक्ती मिळाली असताना शिवधनुष्य निम्म्यावरहीउचलले न जाणे हाही मतदार आपला शक्तिपात समजणार नाहीत का? हे भाजपच्या मोदी सरकारनेही ओळखयला हवे. मात्र मतदार राजा आहे. चाणाक्ष आहे. पूर्ण तयारी खुर्चीसाठी पुढे की मागे करणार्‍यांनीकरायची आहे. अखेरीस हा उत्सव लोकशाही देवतेचा आहे, हेसर्वांनीच लक्षात ठेवले पाहिजे.

Share
 
वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 11

Greenleaf

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds