";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- कंपनी असावी तर अशी...कर्मचाऱ्यांना आठवड्यातील 5 दिवस फ्री जेवण, दिवाळीला 20 दिवस सुट्टी; मृत्यूनंतर 1 Cr रू, दिवाळी बोनसमध्ये घर, कार, ज्वेलरीसारखे गिफ्ट आणि बरेच काही

कंपनी असावी तर अशी...कर्मचाऱ्यांना आठवड्यातील 5 दिवस फ्री जेवण, दिवाळीला 20 दिवस सुट्टी; मृत्यूनंतर 1 Cr रू, दिवाळी बोनसमध्ये घर, कार, ज्वेलरीसारखे गिफ्ट आणि बरेच काही

E-mail Print PDF

Add this to your website

Hari Krishna Exports Pvt Ltd Diamond manufacturing and exporting company employee benefits

 

 

न्यूज डेस्क - आपल्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीला धमाकेदार बोनस देणाऱ्या कंपनीच्या मालकानी आयुष्याचे 57 वर्ष पूर्ण केले. आम्ही बोलत आहोत सूरतच्या हरे कृष्ण डायमंड कंपनीचे मालक सावजी ढोलकिया यांच्याविषयी. आपल्या कर्मचाऱ्यांना घर, कार आणि ज्वेलरी दिल्यानंतर ही कंपनी चर्चेत आली होती. कंपनीने मागील दिवाळीला 600 कर्मचाऱ्यांना कार आणि 1100 कर्मचाऱ्यांना घर, बँक एफडी आणि दागिने गिफ्ट केले होते. यामुळे आता भारतातील प्रत्येक व्यक्ती या कंपनीत काम करण्याचे स्वप्न पाहत आहे. अशातच आम्ही तुम्हाला या कंपनीत जॉबसाठी कशाप्रकारे अप्लाय करावे याबद्दल सांगत आहोत.


असे करा अप्लाय ....

येथे काम करण्यासाठी तुमच्याकडे कंपनीत काम करणाऱ्या 8 हजार कर्मचाऱ्यांपैकी एकाचा रेफरेंस असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे जर रेफरेंस नसेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाहीत. कंपनीत काम करणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याचा रेफरेंस असल्यास, अॅप्लीकंटकडून एक फॉर्म भरून घेण्यात येतो. यामध्ये त्याची सर्व माहिती भरावी लागते. या फॉर्मच्या आधारावरच मुलाखत घेण्यात येते. तर मुंबई येथील एक्सपोर्ट युनिटसाठी वेबसाइटवर जाऊन अप्लाय करू शकता. येथे करिअरच्या कॉन्टॅक्ट अस मध्ये जाऊन Resume पाठवावा लागतो. कंपनीकडे तब्बल 3 हजार अॅडव्हान्स Resume आहेत.

> किती मिळणार सॅलरी
कंपनी रेवेन्यू मोडवर काम करते. अशात एखाद्या कर्मचाऱ्याचे काम चांगले असेल तर त्याला त्याचा नफा मिळतो. अशाप्रकारे तो व्यक्ती एक लाख रूपयांपर्यंत कमाई करू शकतो. येथे असे कर्मचारी आहेत जे 5 लाख रूपये महिना कमाई करतात. कर्मचाऱ्यांची शिफ्ट सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत असते. कंपनीचा कर्मचाऱ्यांचा जॉब सोडण्याचा रेशिओ 10% पेक्षा कमी आहे.

> कंपनीत मिळणाऱ्या सुविधा

1. कर्मचाऱ्याला दरवर्षी 1 लाख रूपयाचे मेडिकल आणि 1 कोटी रूपयांचा डेथ इंशुरंन्स मिळतो. 
2. दरवर्षी दोन फ्री युनिफॉर्म, हेल्टेम मिळते. कर्मचाऱ्यांसाठी बस सुविधा उपलब्ध आहे. 
3. क्रिकेट ग्राउंड, स्विमिंग पूल, जिम, योगा सेशन इत्यादी सुविधा देण्यात येतात. 
4. कर्मचाऱ्यांच्या मुलांची शालेय फी सोबत वह्या पुस्तकांचा खर्च कंपनी देते. 
5. सोमवार ते शुक्रवार फ्री जेवण मिळते. तर शनिवारी टिफिन डे असतो. 
6. दर 3 वर्षाला कर्मचाऱ्यांचा पालकांना हरिद्वार दर्शन करवण्यात येते. यामध्ये 1 हजार पालकांचा सहभाग असतो. 
7. नवरात्री, होळी समवेत सर्व सणांना सुट्टी असते. दिवाळीला सर्वांना 20 दिवसांची सुट्टी देण्यात येते. 
8. उन्हाळी सुट्टीसाठी देखील 10 दिवसांची सुट्टी देण्यात येते.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 5

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds