";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- मिठाईवर लागलेल्या चांदीच्या वर्कमध्ये 99% अॅल्युमिनियम

मिठाईवर लागलेल्या चांदीच्या वर्कमध्ये 99% अॅल्युमिनियम

E-mail Print PDF

Add this to your website

जयपूर- भेसळकरणाऱ्याविरूद्ध आरोग्य विभागाने नरमाई दाखवली आहे, पण दैनिक भास्करचे 'शुद्ध का युद्ध' अभियान सुरूच आहे. हैराण करणारी बाब ही आहे की, 41 दिवसातं जलद गतीने 800 पेक्षा जास्त नमुने घेऊन गेलेली टीम होळीनंतर काहीच कारवाई करतना दिसत नाहीये. विभागाने दावा केल्यानंतर, त्यांच्याकडून घेतलेल्या सँपलमधील प्रत्येक मिठाई भेसळयुक्त निघाली आहे.

 


विभागाच्या या सुस्तीनंतक दैनिक भास्करने शहरातील दुकानातून आपल्या दैनंदिन जीवनात वापर होणाऱ्या गोष्टींचे सँपल घेतले. छोटीचौपड आणि सांगानेरच्या दुकानातून मिरची, हळद, हींग आणि चांदीच्या वर्कचे अनेक नमुने घेतले आणि त्यांना लॅबमध्ये सँपलसाठी पाठवले. रिपोर्टमध्ये समोर आले की, या अन्नपदार्थात भेसळ करण्यात आली आहे.खरे पाहता मनवी शरीरात कँसरआणि यकृताच्या आजारामुळे आजारी करण्याची योजना अखली आङे. रिपोर्टनुसार मिठाईवर लावलेले चांदिचे वर्क अॅल्यूमिनीयमपासून बनवले जात आहे. 
चांदीच्या वर्कला मिठाई, च्यवनप्राश, पान, सुपारी, बिर्यानी आणि फळांवरही लावले जात आहे. कँसरमारक म्हणल्या जाणाऱ्या हळदीमध्ये लागडाचा बुगा आणि लाल मिर्चीमध्ये लाल रंग वापरण्यात येत आहे.


उघड्यावर विकल्या जाणाऱ्या मिठाईमध्ये जास्त भेसळ

छोटी चौपडवरून खरेदी केलेले चांदी वर्क; चांदी 1% फक्त भास्कर छोटी चौपडच्या एका किराना मार्केटमध्ये चांदी खरेदी करण्यासाठी गेले. त्या चांदीची तपासणी केल्यावर त्यात 91 ते 99% अॅल्युमिनियम मिळाले.


सांगानेरचा मसाला उद्योग 
येथून कुटलेले मसाळे घेतले आणि त्याची लॅबमध्ये टेस्टींग केली. या तपासात लाल मिर्चीचे सगळे सँपल फेल झाले. लाल मिर्चीमध्ये कपडे रंगवण्याची लाल डाय मिळाली तर हिंगामध्ये स्टार्च मिळाले. तर येथून घेतलेल्या हळदीमध्ये लाकडाचा बुगा आणि धुळ मिळाली.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 48

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds