";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- सौदीत घडला अजब प्रकार...! मृत व्यक्ती अचानक झाला जिवंत, त्याला पाहून इमामचा हार्ट अटॅकने झाला मृत्यू

सौदीत घडला अजब प्रकार...! मृत व्यक्ती अचानक झाला जिवंत, त्याला पाहून इमामचा हार्ट अटॅकने झाला मृत्यू

E-mail Print PDF

Add this to your website

Weird kind of thing happened in Saudi ...! Imam died after seeing a dead man suddenly gets alive

 

मारोकेच- सौदीच्या मारोकेच शहरातील रुग्णालयात शुक्रवारी भर्ती झालेल्या एका रुग्णाला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते, पण तो जिंवत होता, फक्त त्याच्या श्वास घेण्याची गती कमी झाली होती आणि त्यामुळेच डॉक्टरांना त्याचा मृत्यू झाला असल्याचे वाटले. इतकच काय तर डॉक्टरांनी त्याचे डेथ सर्टिफिकेटही तयार केले.

त्यानंतर कुटुंबीयांनी त्याच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली. मस्जिदच्या इमामला बोलवण्यात आले. इमामने शेवटची नमाज पठणाची तयारी सुरू केली, तेव्हा अचानक तो व्यक्ती उठून बसला. त्याला पाहून इमाम इतके घाबरले की, त्यांना हार्ट अटॅक आला आणि जमिनीवर कोसळले. उपस्थित लोकांनी तत्काळ त्यांना रुग्णालायत नेले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 30

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds