";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- ट्रेनरने जर्मन शेफर्ड कुत्र्याची घेतली पप्पी, बॅक्टेरिअल इंफेक्शनमुळे गमवावे लागले हात-पाय

ट्रेनरने जर्मन शेफर्ड कुत्र्याची घेतली पप्पी, बॅक्टेरिअल इंफेक्शनमुळे गमवावे लागले हात-पाय

E-mail Print PDF

Add this to your website

Dog Saliva Infection, Ohio Woman Marie Trainer Loses Hands and Legs

 

ओहियो- ट्रॉपिकल जंगलात पतीसोबत सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेलेली ओहियोची डॉग ट्रेनर मॅरी अचानक बेशुद्ध पडली. पती मॅथ्यूने ओहियाच्या कँटनमधील ऑल्टमॅन हॉस्पिटलला फोन करुन आपातकालिन मदत मागितली. मॅरीला तत्काळ आयसीयूत भर्ती करण्यात आले. 9 दिवसानंतर शुद्धीवर आलेल्या मॅरीने तोपर्यंत आपले हात-पाय गमवले होते. मॅरीला जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्यापासून इंफेक्शन झाले होते. ती बॅक्टीरिया कॅपनोसाइटोफॅगा कॅनीमोरस(कुत्रे आणि मांजरात असलेला विषाणु)ने संक्रमीत झाली होती.


हा व्हायरस मॅरीने आपल्या कुत्र्याला किस केल्यामुळे आला होता. मॅरीला हॉस्पीटलला 11 मे रोजी भर्ती केले होते. ती 9 दिवस बेशुद्ध होती. या दरम्यान डॉक्टरांनी तिचे 8 मेजर ऑपरेशन केले. डॉक्टर्सनी सांगितले की, रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी तिचे हात-पाय कापावे लागले.


तिच्या त्वचेचा रंग बदलत होता.
संक्रमित आजारांचे एक्सपर्ट आणि डॉक्टर डॉ. मार्गरेट कोब यांनी सांगितले की, मॅरीला दुर्मिळ आजाराने ग्रासले होते. हॉस्पीटलमध्ये येण्यापूर्वी ती बेशुद्ध झाली होती. तिला 9 दिवस आयसीयूत ठेवावे लागले. तिच्या त्वचेचा अचानक रंग बदलत होता. तिला गँगरीन होण्याची शक्यता वाढली होती.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 30

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds