";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- निवृत्तीनंतर शाळेतून घरी जाण्यासाठी शिक्षकाने बुक केले हेलिकॉप्टर

निवृत्तीनंतर शाळेतून घरी जाण्यासाठी शिक्षकाने बुक केले हेलिकॉप्टर

E-mail Print PDF

Add this to your website

 

Teacher booked helicopter to go to home after getting retirement from school

एंटरटेन्मेंट डेस्क : अलवर जिल्ह्याच्या लक्ष्मणगडच्या मलावली गावातील निवासी वरिष्ठ शिक्षक रमेश चंद मीणाने 31 ऑगस्टला आपल्या निवृत्तीनंतर घरी जाण्यासाठी हेलिकाॅप्टर बुक केले. राजस्थानमध्ये असे पहिल्यांदाच झाले आहे की, शिक्षक आपल्या निवृत्तीनंतर हेलिकॉप्टरने घरी गेला.

राजकीय उच्च माध्यमिक विद्यालय सौराईमध्ये सामाजिक विज्ञानाचे शिक्षक मीणाने शाळेतून सुमारे 22 किमी दूर असलेल्या आपल्या गावापर्यंत जाण्यासाठी हेलिकॉप्टर बुक केले आहे. त्याला कलेक्ट्रेटसहित सर्व महत्वाच्या विभागांकडून परवानगी मिळाली आहे. हेलिकाॅप्टरपासून घरी जाण्यासाठी त्याला 3.70 लाख रुपये खर्च होतील, जे त्याने दिले आहेत.

पत्नीलादेखील हेलिकॉप्टरमध्ये बसवणार... 
हेलिकॉप्टर दिल्लीहुन उड्डाण करेल आणि दुपारी 1 वाजता सौराई शाळेत पोहोचेल. यानंतर मीणा या हेलिकॉप्टरमध्ये बसून आपले गाव मलावली येथे पोहोचणार आहे. मीणाने सांगितले की, त्यांची इच्छा आहे की, त्यांची पत्नीदेखील हेलिकॉप्टरमध्ये बसावी. यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलले आहे. त्यांचा एक मुलगा शिक्षक आणि दूसरा मुलगा एफसीआयमध्ये क्वालिटी इंस्पेक्टर पदावर कार्यरत आहे.

 

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 51

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds