";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- शिक्षकाने परीक्षेत विद्यार्थ्यांना कॉपी करण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या डोक्यावर ठेवले बॉक्स

शिक्षकाने परीक्षेत विद्यार्थ्यांना कॉपी करण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या डोक्यावर ठेवले बॉक्स

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

 

The teacher placed the box on the student's head to stop the copy in the graduation examThe teacher placed the box on the student's head to stop the copy in the graduation exam

मॅक्सिको- एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना इकडे-तिकडे पाहणे आणि कॉपी करण्यापासून थांबवण्यासाठी त्यांच्या डोक्यावर कार्डबोर्डचे बॉक्स ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. कार्डबोर्ड बॉक्स घालून परीक्षा देतानाचा विद्यार्थ्यांचा फोटो मागच्या आठवड्यात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता हा एक वादाचा विषय बनला आहे. या घटनेनंतर संबंधित शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पण काहींनी त्या शिक्षकाचे कौतुक केले आहे.

मॅक्सिको राज्याच्या टेलेक्ससलामध्ये बॅचलर्स कॉलेजच्या कँपस 01 मध्ये मागच्या आठवड्यात ग्रॅजुएशनची परीक्षा झाली. परीक्षेत विद्यार्थी एकमेकांचा पाहून लिहू नयेत यासाठी एल सबिनल कॉलेजचे डायरेक्टर लुइस जुआरेज टेक्सिसने त्या सगळ्यांना कार्डबोर्डचे बॉक्स घालून परीक्षा देण्यास सांगितले. दरम्यान ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी थायलंडमध्ये परीक्षेत कॉपी करण्यापासून रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना पेपरपासून बनवलेले हेलमेट घालण्यात आले होते.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 39

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds