";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- कबीराच्या भजनावर मोदीसाहेबांचा ठेका पण जिनपिंगसाहेब मात्र मख्ख!

कबीराच्या भजनावर मोदीसाहेबांचा ठेका पण जिनपिंगसाहेब मात्र मख्ख!

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

चेन्नई, दि. 12 : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग दोन दिवसांच्या भारतभेटीसाठी येथे दाखल झाले आणि लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत मामतपुरम् ऊर्फ महाबलीपुरम् येथे आले. समुद्र किनार्‍यावरील अत्यंत रमणीय अशा शोअरमंदिरामध्ये उभयतांनी भरपूर फेरफटका मारल्यानंतर भारतीय

संगीताचा आस्वाद घेण्यात उभय नेते व उपस्थित पाहुणे दंग झाले. भरतन ट्यम् व कथकली हे दोन नृत्यप्रकार सादर करण्यात युवक-युवती रंगून गेले होते. मोदी साहेबही स्वरानंदात तल्ली झालेले पाहायला मिळाले, विशेषत: भज रे भैय्या

राम गोविंद हरीहे कबीराचे भजन चालू असताना मोदींनी ठेका धरला होता. कहत कबीरा ज्या मुख राम नही, वो मुख धूलमरीया ओळी चालू असताना स्वत: मोदी आपल्या तोंडाने त्या ओळी गात होते. इतके सुंदर रंगलेले वातावरण! पण.... शी जिगपिंग यांच्या चेहर्‍यावरची एक रेषाही हलताना दिसली नाही. किमान खोटे स्मित तरी दाखवायचे होते. बहुधा भारतीय संगीत त्यांच्या पचनी पडले नसावे!

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 18

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds