";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- लोणावळा औद्योगिक वसाहतीतील बंद कारखाने सुरू करणार

लोणावळा औद्योगिक वसाहतीतील बंद कारखाने सुरू करणार

E-mail Print PDF

Add this to your website

लोणावळा औद्योगिक वसाहतीतील बंद कारखाने सुरू करणार

. लोणावळा, दि. 22 : मंदीचे सावट दूर करून बंद पडलेले कारखाने पूर्ववत् सुरू करण्याचा निर्धार लोणावळा औद्योगिक सहकारी वसाहतीच्या संचालकांनी व्यक्त केला आहे. मावळच्या ग्रामीण भागातील युवकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे अध्यक्ष देवराम लोखंडे यांनी सांगितले. संस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

संस्थेचे 151 सभासद असून भाग भांडवल 6,28,500 रुपये आहे. थकबाकी 44,91,598 रु असून वसुली 18,62,000 रुपये झाल्याचे या वेळी सांगण्यात आले. वीजबचतीसाठी सौर ऊर्जेच्या वापराबाबत या वेळी माहिती देण्यात आली. संस्थेला महाराष्ट्र शासनाच्या उद्योग खात्याकडून 29 एकर जागा मिळाली व 6 एकर जागा संस्थेने खरेदी केली असल्याने एकूण 35 एकर

क्षेत्रात ती कार्यरत आहे. संस्थेने सांस्कृतिक भवनही उभारले आहे. प्रकाश कोटणीस हे उपाध्यक्ष असून संचालक  मंडळावर गंगाधर वर्तकरामचंद्र फडतरेप्रकाश वांजपेउदय अधटरावनितीन सोनवणेअनिकेत जांभेकरप्रतिमा बलसाराशीतल पतंगेजयश्री बारटक्केमोनिका गावडेविजयकुमार जांभेकरनिलेश वर्तक हे कार्यरत आहेत

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 8

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds