";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- लोणावळा नगरपरिषदेत पत्रकार कक्ष उद्घाटन

लोणावळा नगरपरिषदेत पत्रकार कक्ष उद्घाटन

E-mail Print PDF

Add this to your website

 

लोणावळा, दि. 27 : लोणावळा नगरपरिषदेच्या नूतन इमारतीत, लोणावळा शहर पत्रकार संघाला, पत्रकार कक्ष मिळाला आहे. याचे उद्घाटन नुकतेच नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांचे हस्ते करण्यात आले. सदर कक्षामुळे पत्रकारांची उत्तम सोय होणार असून, वृत्तांकन करणे व चर्चेकरिता उत्तम दालन प्राप्त झाले आहे. लोणावळा शहर पत्रकार संघाचे  अध्यक्ष, नगरसेवक निखिल कविश्‍वर यांचेसह सर्व पत्रकार बंधूंनी याकरिता आठ वर्षं प्रयत्न केले. तसेच नगराध्यक्षा यांच्या सहकार्याने हे दालन पूर्णत्वास गेले आहे.

सर्व नगरसेवकांनीही याकरिता सहकार्य केले. उद्घाटनप्रसंगी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, तालुकाध्यक्ष दत्तात्रय गवळी, मुख्याधिकारी सचिन पवार, विरोधी पक्षनेत्या शादान चौधरी, नगरसेवक देविदास कडू, अर्पणा बुटाला, पूजा गायकवाड, शिवदास पिल्ले, नितिन आगरवाल, दिलीप दामोदरे, सुनिल इंगुलकर, राजेश बच्चे, रचना सिनकर, मंदा सोनावणे, भरत हारपुडे, सेजल परमार, आरोही तळेगावकर, संध्या खंडेलवाल, कल्पना आखाडे, अकोलकर, संजय घोणे, शिर्के यांचेसह सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 8

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds