";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- भव्य शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन

भव्य शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

लोणावळा, दि. 7 : खंडाळा येथील सुमित दीपक गायकवाड यूथ फोरम, नवजीवन तरुण मंडळ व मावळ तालुका बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने, भव्य शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अत्यंत मोठ्या प्रमाणावर झालेल्या या स् र्धेला खेळाडू चा मोठा प्रतिसाद लाभला. यामध्ये खंडाळा श्रीमहेश भिंगारकर (नवतेज फिटनेस), ‘मोस्ट इंप्रुव्हडनवनाथ गावडे (बॉडी फ्लेक्स जीम) यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय, तर तृतीय स्थानी आवेज शेख (गुरुकुल सुमित दीपक गायकवाड यूथ फोरमतर्फे शरीर सौष्ठव स्पर्धा जीम) यांनी स्थान मिळवले. स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण मंडळ माजी सभापती दीपक गायकवाड,

डॉ. किरण गायकवाड, सुमित गायकवाड, माजी नगरसेवक विजय सिनकर, प्रमोद गायकवाड, माजी सभापती रशीद पंजाबी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. बक्षीस समारंभ डॉ. किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या वेळी विजय गायकवाड, नागेश गायकवाड, भरत तिखे, संकेतभैय्या खळदे, विराज गायकवाड, विनोद मावकर, अनिकेत गायकवाड, तळेगावचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव, सहा. पोलीस निरीक्षक दळवी, सुशांत केंजळे, प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करताना डॉ. किरण गायकवाड, संकेतभैय्या खळदे, विजय गायकवाड, सुमित गायकवाड व इतर शेखरभाऊ ओहोळ, तुषार केंजळे उपस्थित होते. लोणावळा व खंडाळ्याच्या शरीर सौष्ठवप्रेींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 8

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds