";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- एका घरफोड्यास अटक, दुसरा मात्र निसटला

एका घरफोड्यास अटक, दुसरा मात्र निसटला

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

एका घरफोड्यास अटक, दुसरा मात्र निसटला

लोणावळा, दि. 3 : लोणावळा शहरातील भांगरवाडी येथे घरफोडी करणार्‍या आकाश बालू ननावरे (25, रा. गणेशमळा, सिंहगड रोड, पुणे) या आरोपीस लोणावळा पोलिसांनी शिताफीने अटक केली. एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. संदीप सुरेश चिखले यांनी याविषयी फिर्याद दिली होती. या विषयाची हकीकत अशी - भांगरवाडी येथे संदीप चिखले यांची सदनिका होती. ती बंद असते. मध्यरात्री सदर आरोपी चोरी करण्याच्या उद्देशाने कटावणीने कुलुप तोडून आत शिरले. चिखले यांना याचा सुगावा लागला व त्यांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी सत्वर धाव घेत सदर आरोपीस पाठलाग करून मुद्देालासह पकडले. पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड, हवालदार राजशेखर बाचल,जयराम देवकर, भरत मोरे, होगार्ड मराठे य पथकाने ही कामगिरी केली. पुढील तपास पोलीस नाईक वैभव सुरावसे करीत आहेत.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 26

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds