";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- भाजप मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

भाजप मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

लोणावळा, दि. 12 : लोणावळा शहर भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन भूकंप, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते शहर भाजप मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी बोलताना भेगडे यांनी कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीकरिता सज्ज राहावे असे आवाहन केले. लोणावळा शहराला पाच वर्षात भरीव निधी देऊन विकास केला असून भविष्यातही महाराष्ट्रातील पथदर्शी पर्यटनस्थळ करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. केंद्र व राज्यसरकारी योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचला जावा

याकरिता कार्यालयाचा मोठा उपयोग होईल असे शहराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी सांगितले. या वेळी मनसे वाहतूक सेना मावळ तालुका अध्यक्ष दीपक विकारी व लोणावळा शहर माजी अध्यक्ष रूपेश नांदवटे व मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. दीपक विकारी यांना युवामोर्चा उपाध्यक्ष पद देण्यात आले. या वेळी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, सरचिटणीस समीरजी इंगळे, तालुका युवक अध्यक्ष संदीप काकडे, लोणावळा युवामोर्चा अध्यक्ष अजय जाधव, प्रदेश युवा मोर्चा सचिव जितेंद्र बोत्रे, तळेगावचे उपनगराध्यक्ष

संग्राम काकडे, गुलाबराव म्हाळस्कर, शांताराम कदम, आशिष बुटाला, राजभाऊ खळदकर, बाळासाहेब जाधव, देवीदास कडू, भरत हारपुडे, ब्रिंदा गणात्रा, रचना सिनकर, जयश्री आहेर, विनयजी विद्वांस, नवीन भूरट, अरुण लाड, हर्षल होगले, रूपाली रावत, पल्लवी चोरडिया, प्रदीप थत्ते यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 31

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds