";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- लोणावळ्यात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंगची सुविधा उभारण्यात येणार - राज्यमंत्री बाळा भेगडे

लोणावळ्यात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंगची सुविधा उभारण्यात येणार - राज्यमंत्री बाळा भेगडे

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

लोणावळा, ता.10(प्रतिनिधी ) : लोणावळ्यात पार्किंगची सुविधा उभारून वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात येणार आहे. रेल्वे वरील ओव्हरब्रीज चे भांगरवाडी ते नांगरगाव पूर्ण झाल्यास वाहतूक कोंड सुटून वाहनचालकांची सोय होईल, असे कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी भाषणात सांगितले भांगरवाडी व नांगरगावला जवळ असणार्‍या रेल्वे गेटवरील वाहतूक कोंडी टाळून दळणवळण सुकर होण्यासाठी वीस  कोटी खर्चाच्या रेल्वेवरील उड्डाणपुलाचे भूमिपूजन, तुंगार्ली भागात एलईडी लाईट, लोणावळा सहकारी बँकेसमोर शॉपिंग कॉम्प्लेक्स, कैलासनगर स्मशानभूी सुशोभित करणे या कामांचे भूमिपूजन राज्यमंत्री बाळा तथा संजय भेगडे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. या वेळी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, सर्व विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, तळेगावचे उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, माऊली शिंदे, गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, शांताराम काजळे, आजी माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते. यावेळी श्री.भेगडे म्हणाले, लोणावळा ते वाकसईपर्यंत इंद्रायणी नदीच्या सुशोभिकरणाला प्रारंभ करण्यात येणार आहे. सुारे 84 किलोीटर चा 1900 कोटीचा इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प साबरमतीच्या धर्तीवर आखण्यात आला.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 31

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds