";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप

मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

लोणावळा, दि. 10 : जय माँ जगदंबा नवरात्रोत्सव मंडळ, भैरवनाथनगर, रोटरी क्लब ऑफ लोणावळा, रोटरी क्लब ऑफ डायमंड, डोंबिवली, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने माऊली मंगल कार्यालयात भैरवनाथनगर येथे नवरात्रोत्सवामध्ये मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबिर पायोनियर हॉस्पिटलच्या विशेष सहकार्याने संपन्न झाले. उद्घाटन पायोनियर हॉस्पिटलचे संचालक डॉ. कराळे यांच्या हस्ते झाले. लोणावळ्यातील फिजिओथेरपी फाउंडेशनचे सर्व संचालक उपस्थित होते. रोटरी क्लबचे अध्यक्ष उदय पाटील, रवींद्र कुलकर्णी, पुंडलीक वानख डे, गोरख चौधरी, जयवंत नलावडे, मंडळाचे अध्यक्ष राजू फाटक, पांडुरंग मिनियार, मनोज  वाणी, सुनिल उदावंत, संदीप शिर्के, नारायण शारवाले, राम अवतार, रोटरी क्लब डायमंड, डोंबिवलीचे अध्यक्ष विजय कागदे, तळेगाव दाभाडे रोटरी क्लबचे अध् क्ष शंकर जाधव, शाम पवार, पुंडलीक वानखेडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रवींद् कुलकर्णी यांनी केले.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 18

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds