";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- मावळच्या अरिजित बॅनर्जीने व्हिएटनामवरून दिल्लीला आणले विमान

मावळच्या अरिजित बॅनर्जीने व्हिएटनामवरून दिल्लीला आणले विमान

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

लोणावळा, दि. 11 : संपर्कचे प्रमुख अमित बॅनर्जी यांचे सुपुत्र अरिजित बॅनर्जीmयांनी पायलट या नात्याने व्हिएतनाम ते नवी दिल्ली हे पहिले विमान चालवून मावळचे नाव उज्ज्वल केले आहे. या पराक्रमाबद्दल अमित बॅनर्जी व अरिजित बॅनर्जी या पिता-पुत्रावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिएटनाम दौर्‍यावर गेले असताना दोन्ही देशात विमानसेवेचा करार झाला होता. त्यानंतर हॅनोईहून दिल्लीला 6 जानेवारीला रात्री उतरलेले हे पहिले विमान होते. त्यात 320 प्रवासी होते. दिल्लीत भारतीय राष्ट्रध्वज फडकवून प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. आता ही विमानसेवा नियमितपणे व अल्प शुल्कात सुरू राहणार आहे. दोनही देशामधील प्रवाशांना आता

हवाई प्रवास उपलब्ध झाला असू नजिकच्या कंबोडिया, लाओस देशातील प्रवाशांनाही त्याचा लाभ होणार आहे. दोनही देशांच्या स्वातंत्र्यानंतर सुरू झालेली ही पहिलीच विमनासेवा असल्याचे सांगण्यात आले. कप्तान अर्जुन यांच्या मार्गदर्शनाखाली अरिजितने हे विमान चालवले. मावळचा सुपुत्र असलेला अरिजित बॅनर्जी म्हणाला की, लहानपणापासूनच मला वैानिक होण्याची इच्छा होती. माझ्या वडिलांनी संपर्क संस्थेच्या माध्यमातून समाजसेवेचा स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवला आहे, तसा मलाही स्वत:चा काही वेगळाच ठसा उमटवून दाखवायचा होता. वडिलांचे नाव मोठे करायचे होते. वैानिक बनल्याने तशी संधी चालून आली असून तिचे मी निश्चितच सोने करून दाखवेन.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 6

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds