";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- अन्नपूर्णाचे मधुकर जोशी यांचा 71वा वाढदिवस अत्यंत उत्साहाने साजरा

अन्नपूर्णाचे मधुकर जोशी यांचा 71वा वाढदिवस अत्यंत उत्साहाने साजरा

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

लोणावळा, दि. 28 : हॉटेल व्यवसायातील नामवंत उद्योजक अन्नपूर्णाचे मधुकर जोशी (आण्णा) यांचा 71वा वाढदिवस अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ अन्नपूर्णाचे मधुकर जोशी यांचा जिव्हाळ्याने नटलेला 71वा वाढदिवस देऊन उपस्थितांनी त्यांचे अभीष्टचिंतन केले. टाळ्यांच्या गजरात केकही कापण्यात आला.

माजी नगराध्यक्षा सौ. रेखाताई जोशी यांचे ते पती, तर इतरांना सतत मदत करणारे अन्नपूर्णाचे तरुण उद्योजक अतुल जोशी यांचे ते वडील होत. ह्या कार्यक्रमास गवळीवाडा विभागातील माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आजी-माजी नगरसेवक, व्यापारी वर्ग, श्रीराम ऑटो रिक्षा संघटनेचे सदस्य तसेच श्रीराम क्रीडा मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी, सदस्य तसेच श्रीराम नागरी पतसंस्थेचे आजी-माजी संचालक,

श्रीराम क्रिकेट क्लबचे खेळाडू, गवळीवाडा विभागातील तरुण वर्ग, थोर- मंडळी तसेच हॉटेल अन्नपूर्णाचा, हॉटेल आम्रपालीचा व हॉटेल अन्नपूर्णा (पंजाबी)चा कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 24

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds