";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- फुगवलेला फुगा काय कामाचा?

फुगवलेला फुगा काय कामाचा?

E-mail Print PDF

Add this to your website

 

मुंबई, दि. 29 : भरपूर गाजावाजा करून काँग्रेसला रामराम ठोकणारे माजी मंत्री नारायण राणे यांना भारतीय जनता पक्षाची दारे खुली नसल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे लवकरच ते स्वत:चा नवा पक्ष स्थापन करण्याची शक्यता वर्तविली जात आनारायण राणे यांच्या फुगलेल्या फुग्याला टाचणी सर्व वाहिन्या आणि वृत्तपत्रांनी हिरोबनविलेले राणे केवळ वाचिवीर असून पक्षाला त्यांचा काडीचाही उपयोग होणार नसल्याचा प्रबळ मतप्रवाह भाजपात अहे.

आत आले तर उपद्व्याप करून मनस्ताप वाढवितील असेच भाजपच्या अनेक नेत्यांचे म्हणणे असल्याचे बोलले जात आहे. राणे महाशय स्वत:च्या मतदारसंघात पडले, मुंबईतून तिकिट दिले. तिथेही आपटले. त्यांच्याबरोबर काँग्रेसचे 10-15 सोडाच पण एकही आमदार यायला तयार नाही अशी वस्तुस्थिती असताना फक्त मीडीयाने फुगवलेला फुगा काय कामाचा? असा सवाल उपस्थित केला जात असल्याचे कळते.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 33

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds