";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- रेल्वे ट्रॅकवर तरुणीचा मृतदेह, मेसेजवरुन आत्महत्येचा संशय

रेल्वे ट्रॅकवर तरुणीचा मृतदेह, मेसेजवरुन आत्महत्येचा संशय

E-mail Print PDF

Add this to your website

 

Mumbai : 20 year old girl Pallavi Vikamsey found dead on rail track

मुंबई : मुंबईतील करीरोड आणि परळ स्टेशनदरम्यान ट्रॅकवर सापडलेल्या तरुणीच्या मृत्यूचा उलगडा करण्याचं आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे.  पल्लवी विकमसे (वय 20 वर्ष) असं मृत तरुणीचं नाव असून ती लॉची विद्यार्थिनी होती. पल्लवीचा मृत्यू अपघात आणि आत्महत्या याचा पोलिस तपास करत आहेत.

पल्लवी ही इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडिया म्हणजेच आयसीएआयचे (ICAI) अध्यक्ष निलेश विकमसे यांची मुलगी आहे. 4 ऑक्टोबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास पल्लवीचा मृतदेह ट्रॅकवर सापडला होता.  ती एका लॉ फर्ममध्ये इंटर्नशिप करत होती.

पल्लवीचे कुटुंबीय बुधवारी रात्रभर तिचा शोध घेत होते. पल्लवीचा मृतदेह परळ आणि करीरोड स्टेशनदरम्यानच्या ट्रॅकवर आढळला. पण दुसऱ्या दिवशी गुरुवारी मृत्यूची हकीकत समोर आली तेव्हा कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. पोस्टमॉर्टेमनंतर पल्लवीचा मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आला.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, पल्लवीने मृत्यूआधी वहिनीला मेसेज केला होता, ज्यात लिहिलं होतं की, “सॉरी, कोणीही जबाबदार नाही.”

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 94

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds