";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- अवघी २ फूट ८ इंचांची लक्ष्मी बनली आई, नाशकातील आयुर्वेद रुग्णालयात दुर्मिळ शस्त्रक्रिया

अवघी २ फूट ८ इंचांची लक्ष्मी बनली आई, नाशकातील आयुर्वेद रुग्णालयात दुर्मिळ शस्त्रक्रिया

E-mail Print PDF

Add this to your website

DvM Special: 2 feet 8 inches tall Lakshmi becomes mother, rare surgery done at Ayurveda Hospital in Nashik

 

नाशिक - काेणत्याही स्त्रीच्या जीवनातील सर्वात आनंदाचा तसेच जीवनाला कलाटणी देणारा क्षण म्हणजे मातृत्व प्राप्त हाेणे. हाताच्या फाेडाप्रमाणे गर्भात नऊ महिने सांभाळ केल्यानंतर मातृत्वाचा हाच आनंद अनुभवला ताे २ फूट ८ इंच उंची असलेल्या लक्ष्मी नावाच्या मातेेनेे. नाशकातील गणेशवाडी आयुर्वेद महाविद्यालयात शुक्रवारी वैद्यकीय परिभाषेत अत्यंत दुर्मिळ समजली जाणारी या मातेची सुखरूप प्रसूती झाली. आईसह डाॅक्टरांच्या डाेळ्यातूनही आनंदाश्रू वाहू लागले. गणेशवाडी परिसरातील रहिवासी लक्ष्मी ही खऱ्या अर्थाने वेगळी ठरत हाेती आपल्या उंचीमुळे. लक्ष्मीची उंची अन् तिची गर्भावस्था लक्षात घेता रुग्णालयातील डाॅ. गीतांजली वैद्य व डाॅ. अर्चना जाधव यांनी तिची सुरुवातीपासून विशेष काळजी घेतली. उंची अत्यंत कमी असल्याने गर्भारपणात खूप वेदना सहन कराव्या लागत हाेत्या. मात्र, आई बनण्याची प्रबळ इच्छा आणि डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे तिची प्रसूती सुखरुप झाली.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 44

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds