";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- आत येणारांवर गुप्त नजर!

आत येणारांवर गुप्त नजर!

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

मुंबई, दि. 13 : बदलत्या राजकी परिस्थ तीत काँग्रेस व खास करून राष्ट्रव दी पक्षातील नेते व कार्यकर्ते भारतीय जनता पक्ष व शिवसेनेत प्रवेश करीत असल्य ची लाट उसळली आहे. तथापि देशप्रे, सामान्य जनतेचा विकास या तळ ळीपोटी ही मंडळी पक्षांतर करी असल्याची भावना भाबडेपणाची असून आपल्या भानगडी झाकल्या जाव्यात

नेहमीचे धंदे सत्तेत असल्यामुळे तसेच पुढे चालू रहावेत या उद्देशानेच हे प्रकार चालू झाले असल्याची चर्चा सर्वत्र चालू आहे तथापि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या कारभाराची खोलवर चौकशी करणारी एक गुप्तचर यंत्रण स्थापन केली असून नव्याने पक्षात दाखल होणारांची फाईलच तयार केली जाणार आहे. त्यावरच त्या आयारामाचेभवितव्य अवलंबून असेल

असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुसर्‍यांदा देशातील जनतेने भरघोस पाठिंब्यान निवडून आणले आहे. प्राप्त झालेल्य ताकदीवर आगामी 5 वर्षात स्वपक्षा भ्रष्ट मंडळींनासुद्धा ते तुरुंगाची हवा दाखविणार असल्याचे बोलले जाते मोदींना आता देश स्वच्छ करायच असल्याने स्वकीय काय अगर प कीय काय, कुणाचाच मुलाहिजा ते ठे णार नाहीत. तेव्हा आयारामानो, सा व धान! राष्ट्रवादीतील भरपूर मंडळी पक्षांतर करीत असल्याचे चित्र वरवरचे असून, आत शिरा, ताबा घ्या, 1/3 एकत्र व्हा व बाहेर पडून भाजप सरकार गडगडवा असा प्लॅन असल्याची शंकाही व्यक्त केली जात आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 67

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds