";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- लासलगाव जळीतकांडातील तरूणीचा अखेर मृत्यू, सहा दिवसांपासून देत होती मृत्यूशी झुंज

लासलगाव जळीतकांडातील तरूणीचा अखेर मृत्यू, सहा दिवसांपासून देत होती मृत्यूशी झुंज

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

मुंबई - नाशिक येथील लासलगाव बस स्थानकात पेट्रोल अंगावर पडून गंभीर भाजलेल्या पीडितेचा मुंबई येथे मसीना बर्न हाॅस्पीटलमध्ये शनिवारी पहाटे उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला.मागील शनिवारी ही जळीत घटना लासलगाव येथे घडल्यानंतर नाशिक येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असतांना शनीवारी पहाटे तीन वाजता प्रकृती खालावली असल्याने पीडितेस मुंबई येथे मसीना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

पिडीतेच्या नातेवाईकांनी तिचा अंत्यसंकर लासलगावचे अमरधाम येथे करण्याचा निर्णय घेतला असल्याचे तपास अधिकारी लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी सांगितले.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 17

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds