";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- मनोरंजन -- टि. वी. मालिका -- शशांकचा खळबळजनक आरोप.....

शशांकचा खळबळजनक आरोप.....


Add this to your website
 
Image result for तेजश्री, शशांक
पुणे - झी मराठी वाहिनीवरील ‘हाेणार सून मी ह्या घरची’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या श्री (शशांक केतकर) अाणि जान्हवी (तेजश्री प्रधान) यांनी वर्षभरापूर्वी खऱ्याखुऱ्या अायुष्यात लग्नाच्या बंधनात अडकून सर्वांना सुखद धक्का दिला हाेता. मात्र, अाता शशांक याने पत्नी तेजश्री हिच्यापासून घटस्फाेट मिळवण्यासाठी पुण्यातील काैटुंबीक यायालयात दावा दाखल केला अाहे.

विशेष म्हणजे, सध्या मालिकेच्या कथानकात श्री अाणि जान्हवी घटस्फाेटाच्या उंबरठ्यावरून दिलजमाईकडे वळत असताना खऱ्या अायुष्यातील दोघांच्या "रेशीमगाठी' मात्र विस्कटण्याच्या मार्गावर आहेत. ८ फेब्रुवारी २०१४ रोजी शशांक अाणि तेजश्री यांचा विवाह पुण्यात माेजक्या नातेवाईक व मित्रमंडळीच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने पार पडला. या वेळी ‘हाेणार सून मी ह्या घरची’ ही मालिका यशाच्या शिखरावर असल्याने मालिकेतील दाेघांचे प्रेमप्रकरण खऱ्या अायुष्यातही उतरल्याने अनेकांची इच्छा पूर्ण झाली. मात्र, वर्षभराच्या सहवासात दाेघांत काैटुंबिक कलह वाढल्याने अखेर शशांकने काैटुंबिक न्यायालयात धाव घेत पत्नीपासून घटस्फाेट मिळावा असा अर्ज दाखल केला अाहे. त्यांचा विवाह हा पुण्यात झाला असल्याने घटस्फाेटाचा अर्ज पुणे काैटुंबिक न्यायालयात दाखल करण्यात अाला आहे. १८ एप्रिल २०१५ राेजी शशांकच्या वतीने घटस्फोटाचा अर्ज न्यायालयात सादर करण्यात आला असून न्यायालयात त्यास ४५०/ १५ असा क्रमांक देण्यात अाला अाहे.
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 298

sadguru

 

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds