";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- मनोरंजन -- टि. वी. मालिका -- मराठीची पहिली Bigg Boss ठरली मेघा धाडे

मराठीची पहिली Bigg Boss ठरली मेघा धाडे


Add this to your website

 

 

 

मराठीची पहिली Bigg Boss ठरली मेघा धाडे, पुष्कर जोगला पछाडत कोरले किताबावर नाव

बिग बॉस या गाजलेल्या टिव्ही रियालिटी शोच्या मराठीमधील पहिल्याच पर्वात मेघा धाडे हिने विजयी किताब मिळवला आहे. अंतिम दोन मध्ये असलेल्या पुष्करला मागे टाकत मेघाने हे यश मिळवले आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील या शोला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. या शोमधील कंटेस्टंटच्या वागणुकीने अनेक वादही निर्माण झाले होते.


बिग बॉसच्या या पहिल्याच पर्वात तीन फायनलिस्ट बनले होते ते, पुष्कर, मेघा आणि स्मिता. अंतिम पाचमध्ये आल्यानंतर सुरुवातीला अस्ताद काळे आणि नंतर सई लोकूर स्पर्धेतून बाहेर पडले. त्यामुळे या तिघांमध्ये विजेता ठरणार होता. त्यानंतर स्मिताही स्पर्धेतून बाहेर पडली. त्यानंतर शेवटी मेघाने बाजी मारली.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 132

sadguru

 

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds