";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- मनोरंजन -- टि. वी. मालिका -- पिता बनला जय भानुशाली, पत्नी माहीने दिला मुलीला जन्म

पिता बनला जय भानुशाली, पत्नी माहीने दिला मुलीला जन्म


Add this to your website

Jay Bhanushali becomes father, wife Mahi gives birth to daughter, couple writes Welcome Post on social media

 

टीव्ही डेस्क : प्रसिद्ध टीव्ही कपल जय भानुशाली आणि माही विज यांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे. लग्नाच्या सुमारे 9 वर्षांनंतर हे त्यांचे पहिले बाळ आहे. मुलीच्या येण्याने कपल खूपच आनंदी आहे. जयने आपला आणि मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून लिहिले आहे. "माझे भविष्य आताच आले. खेळण्यासाठी नवे बाळ." यापुढे त्याने इंग्रजीतील कविता लिहिली आहे, "टेन लिटिल फिंगर्स, टेन लिटिल टोज, मम्मीज आईज अँड डॅडीज नोज." मग तियाने लिहिले, "धन्यवाद राजकुमारी आम्हाला तुझे माता-पिता म्हणून निवडण्यासाठी."

माही विजने लिहिले, 'माझे आयुष्य बदलले...' 
माही विजनेदेखील मुलीचा फोटो शेअर करून इंग्रजीतील कविता लिहिली, "ट्विंकल-ट्विंकल लिटिल स्टार, वी मेड अ विश, अँड हियर यू आर." त्यानंतरटीने आपल्या आयुष्यात आल्याबद्दल मुलीचे आभार मानले. सोबतच मुलीला बेस्ट फ्रेंड म्हणत लिहिले आहे की, तिच्या येण्याने तिचे आयुष्य बदलले आहे. जय आणि माही यांचे लग्न 2010 मध्ये झाले होते. त्यांनी आपल्या नोकराच्या दोन मुलांना दत्तक घेतलेले आहे.जयची मुलीची इच्छा झाली पूर्ण... 
जयने काही दिवसनापूर्वी एका रियलिटी शोमध्ये म्हणाले होते, "या नात्याला (वडिल-मुलगी) जगात दुसरा कोणताच पर्याय नाही. माझी इच्छा आहे की, जेव्हा माही आई होईल तेव्हा तिने मुलीला जन्म द्यावा." तो पुढे म्हणाला होता, "माझी अशी कोणतीच प्राथमिकता नाही आणि आणि आसेही नाहीये की, मला मुलगा नकोय. पण मी या बॉन्डिंगने खूप प्रभावित आहे. माझ्या वडिलांसोबत मी वडिल-मुलाचे बॉन्डिंग शेअर केले आहे. त्यामुळे माझी इच्छा आहे की, जेव्हा माझे बाळ होईल तर तो मुलगी असावी, जेणेकरून मला वडिल- मुलीच्या बॉन्डिंगचा अनुभवदेखील घेता येईल." जय सध्या, सिंगिंग रियलिटी शो 'सुपरस्टार सिंगर' होस्ट करत आहे.

 

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 65

sadguru

 

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds