";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- मनोरंजन -- टि. वी. मालिका -- Bigg Bossमधून आऊट झाला प्रणित भट्ट

Bigg Bossमधून आऊट झाला प्रणित भट्ट


Add this to your website
'
Bigg Bossमधून आऊट झाला प्रणित भट्ट, वाचा काय म्हणाला?बिग बॉस'च्या घरातून या आठवड्यात प्रणित भट्ट आऊट झाला आहे. तो घरात 13 आठवडे राहिला. घराबाहेर आल्यानंतर divyamarathi.comने प्रणितसोबत बातचीत केली. या बातचीतमध्ये त्याने 'बिग बॉस'च्या घरात कसा अनुभव आला, P3G ग्रुप आणि गौतम-डिआंड्रा यांच्या अफेअरविषयी सांगितले. 'बिग बॉस'च्या घरात अनुभव सांगताना प्रणित म्हणाला, 'मी स्वत:ला नशीबवान समजतो, की मला बिग बॉससाठी निवडले. निर्मात्यांचा आभारी आहे, त्यांनी मला ही संधी दिली. घरात मला नवीन मित्र मिळाले. चांगली गोष्ट म्हणजे, वेगवेगळ्या व्यक्तीमत्वाच्या लोकांना भेटायची संधी मिळाली. मी 13 आठवडे घरात राहिलो. घरातून बाहेर आलो याचे मला दु:ख नाहीये. घरातील अनुभव खरंच खूप चांगला होता.'
 
बातचीतदरम्यान प्रणितने सांगितले, की त्याला काय वाटते P3G ग्रुपमधील कोणता सदस्य हा शो जिंकेल. त्याने सांगितले, 'सुरुवातीला आम्ही (प्रणित, प्रीतम आणि पुनीत) एक मेंटालिटीचे होतो. आम्ही सर्वांनी एकत्र येऊन परिस्थितीचा सामना केला आणि समस्या सोडवल्या. आता मी बाहेर आलो तर अशी इच्छा आहे, की P3Gचा कोणत्याही सदस्याने हा शो जिंकावा.'
 
शोदरम्यान प्रणित, डिआंड्रा आणि गौतमच्या खूप जवळ होता. प्रणितकडून डिआंड्रा आणि गौतमच्या नात्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याने सांगितले, 'दोघे माझ्या क्लोज होते. ते एकमेकांसोबत चांगले दिसत होते. परंतु त्यांचे खासगी आयुष्य आहे. त्यामुळे याविषयी मी जास्त काही सांगू शकत नाही.'
 
प्रणित शिवाय या आठवड्यात उपेन, प्रीतम आणि सोनालीसुध्दा एविक्शनसाठी नॉमिनेट झाले होते.
   
 
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 326

sadguru

 

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds