";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- हायपरलूपबद्दल हरकती असल्यास त्वरित नोंदवा

हायपरलूपबद्दल हरकती असल्यास त्वरित नोंदवा

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

बेबडओहोळ, दि. 25 : द्रुतगती महामार्गावरील विविध प्रकल्पांसाठी शेतकर्‍यांचा विरोध बघता, या प्रकल्पामुळे बाधित होणार्‍या शेतकरी व नागरिकांना काही हरकती असल्य स त्या महिनाभरात सादर करण्याचे आवाहन पीएमआरडीएने केले आहे. द्रुतगती महामार्गावरील प्रवास कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे हायपर लूप उभारला जात आहे.

त्यास राज्य सरकारने पायाभूत सुविधा म्हणून मान्यता दिली आहे. या प्रकल्पावर नागरिकांच्या सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. यासाठी येणारा खर्च हा खासगी गुंतवणुकीतून उभारला जाणार असून तो दोन टप्प्यात करण्याचा प्रस्ताव आहे. शेतकर्‍यांचा या प्रकल्पाला विरोध आहे. त्याची दखल घेऊन आमदार बाळा भेगडे यांनी बाधित शेतकर्‍यांची बैठक घेऊन पीएमआरडीए अधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यावर शेतकर्‍यांनी आपल्या सूचना व हरकती 18 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे आवाहन पीएमआरडीएचे आयुक्त किरण गीते यांनी केले आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 67

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds