";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- शिवमंदिराच्या सभामंडपाचे अनधिकृत बांधकाम कोसळून तीन मजुरांचा मृत्य

शिवमंदिराच्या सभामंडपाचे अनधिकृत बांधकाम कोसळून तीन मजुरांचा मृत्य

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

 

शिवमंदिराच्या सभामंडपाचे अनधिकृत बांधकाम कोसळून तीन मजुरांचा मृत्य

बांधकामास पालिका प्रशासन व ठेकेदारही जबाबदार संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करणार, दोषींवर कार्यवाही – आयुक्त

पिंपळे गुरव, दि. 2 : येथील नदीपात्रालगतच्या शिवमंदिराभो उभारण्यात येत असलेल्या सभामंडपाचे विनापरवाना दगडी बांधकाम अचानक कोसळून त्याच्या ढिगार्‍याखाली सापडून तीन मजुरांचा मृत्यू झाला. त्यात एका महिलेचा समावेश आहे. एकूण पाच जखम झाले. त्यांच्यावर वायसीएम, औंध सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात आले. जवळच खेळत असलेल्या सात वर्षाच्या मजूर कामगाराच्या मुलाने दगडी कोसळतानाचा आवाज ऐकला. धुळही मोठ्या प्रमाणावर उडत असल्याने तेथून पळून गेल्याने तो नशिबाने वाचला. संबंधित तपास पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन, शहर पोलीस आयुक्त करत आहेत.

दरम्यान संबंधित बांधकाम महापालिकेच्या एका ठेकेदाराच्या आशीर्वादाने उपठेकेदारामार्फत सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे अभियंत्यांनी सभामंडपाच्या या अनाधिकृत बांधकामाला नोटीस देण्याचे केव औपचारिकता पूर्ण केली, मात्र स्थानिक राजकीय नेते, नगरसेवक व पालिका सेवकांचे या कामाला पाठब असल्याचेही निदर्शनास आले आहे. या प्रश्नाने शहरातील अनाधिकृत प्रार्थना स्थळांचा प्रश्न ऐरणीवर आला असून महापालिका परिसरातच नदी पात्र, उद्याने, क्रीडां णे, मैदाने, विविध आरक्षणांच्या जागांवरील प्रार्थनास्थळे,

समाजमंदिर उभारणीचे निमित्त करून परिसरातील जागा हडपण्याचे प्रकार सर्रा घडत आहेत. महापालिका प्राधिकरण, म्हाडा या भागात ती अतिक्रमणे होत असून राजकीय, प्रशासकीय दडपणाखाली एवढ्या गंभीर प्रश्नावरही कारवाई अथवा लक्ष दिले जात नसल्याबद्दल नागरिकांध्ये नाराजीचे वातावरण आहे. या एकूणच प्रकारांचे गांभीर्य ओळखून संबंधित प्रकाराची दखल घेऊन चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. संबंधित ठेकेदार, अभियंता यांच्यावर फौजदारी कारवाईचे आदेश आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिले आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 10

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds