";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- मावळसह जिल्ह्यातील 7903 केंद्रांसाठी मतदान यंत्रे सज्ज

मावळसह जिल्ह्यातील 7903 केंद्रांसाठी मतदान यंत्रे सज्ज

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

मावळसह जिल्ह्यातील 7903 केंद्रांसाठी मतदान यंत्रे सज्ज

लोकसभा निवडणुकीची मतदानापर्यंतची जय्यत तयारी केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने झाली असून त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघातील 7903 मतदान केंद्रांसाठी यंत्राचे वाटप नुकतेच संबंधित अधिकार्‍यांकडे करण्यात आले. भोसरीतील वखार महामंडळाच्या आवारात मतदान केंद्रनिहाय यंत्रांचे वर्गीकरण व वाटप झाले.

उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील शिरूर, मावळ, पुणे आणि बारामती मतदार संघातील य निवडणूक तयारीचा आढावा त्यांनी या वेळी घेतला. निवडणूक आयोगाने विधानसभानिहाय निवडणूक अधिकारी सहायक निवडणूक अधिकारी यांची कार्यालये सुरू केली आहेत. पिंपरी-चिंचवड, भोसरी येथील मतदार जागृती नोंदणी, आचारसंहितेची अंलबजावणी, या मतदार यंत्रांची व्हीव्हीपॅट तपासणी, वर्गीकरण, आवश्यक तंत्रज्ञाची व्यवस्था या सर्व घटकांची श्री. देशमुख यांनी या वेळी पाहणी केली. या वेळी निवडणूक कर्मचार्‍यांसोबतच राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. विशेष म्हणजे व्हीव्हीपॅट मशीनमधील घोटाळ्याच्या संशय असणाच्या राजकीय पक्षांच्या भूमिकेच्या पोर्शभूीवर खबरदारी म्हणून त्यांनी मागवलेली उपस्थिती लक्षणीय होती.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 8

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds