";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- नियुक्त कर्मचार्‍यांपैकी 450 जणांनी दांडी मारल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई

नियुक्त कर्मचार्‍यांपैकी 450 जणांनी दांडी मारल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

वडगाव मावळ, दि. 29 : लोकसभा निवडणूक तोंडावर असून प्रशिक्षणासाठी नियुक्त कर्मचार्‍यांपैकी 450 जणांनी दांडी मारल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तळेगावातील नूतन महाराष्ट्र इंजिनियरिंग कॉलेज मैदानावर उभारलेल्या मंडपात 2230 निवडणूक प्रशिक्षणाला दांडी मारणार्‍यांविरुद्ध कायदेशीर कारवाई कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले. डिजिटल स्क्रीन, पॉवर पॉइंट व व्हिडिओचा वापर करण्यात आला.

ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रे हाताळण्याचे प्रशिक्षण दोन सत्रात देण्यात आले. प्रांत सुभाष भागदे, रणजित देसाई, सुनंदा भोसले, रंगराव कांबळे व समीर याद हे शासकीय अधिकारी उपस्थित होते.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 53

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds