";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- संतापलेल्या पत्नीचे पतीच्या गळ्यावर सुरीने वार

संतापलेल्या पत्नीचे पतीच्या गळ्यावर सुरीने वार

E-mail Print PDF

Add this to your website

पुणे - सतत माेबाइलवर कोणाशी बोलते, असे पतीने विचारल्याने संतापलेल्या पत्नीने रागाच्या भरात पतीच्या गळ्यावर सुरी फिरवल्याचा धक्कादायक प्रकार सिंहगड रोडवरील रायकर मळा येथील ओवी अंगण सोसायटीत शुक्रवारी उघडकीस आला.

या घटनेत अविनाश लक्ष्मण रोहकले (३३) हा जखमी झाला आहे. त्याने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात पत्नी भारती अविनाश रोहकले (३०) हिच्याविरोधात फिर्याद दिली आहे. ९ एप्रिल राेजी रात्री नऊच्या सुमारास पत्नी फोनवर बोलत असल्यामुळे पतीने तिला “कोणाशी बोलत आहेस?’ असे विचारले. त्यामुळे भारतीला राग आला. या रागातूनच भारतीने चाकूने पतीच्या गळ्यावर वार करून त्यास जखमी केले. यानंतर अविनाश याला रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 4

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds