";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- पुण्यातील बुधवार पेठेत महिलेची निघृण हत्या, आरोपी महिलेचा पती असल्याचा संशय

पुण्यातील बुधवार पेठेत महिलेची निघृण हत्या, आरोपी महिलेचा पती असल्याचा संशय

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

Prostitute women murder in budhawar peth pune

पुणे - बुधवार पेठे परिसरात एका पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी पसार झाला. या हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. सदरील महिला बुधवार पेठ परिसरात वेश्या व्यवसाय करत होती. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हत्येच्या अवघ्या काही तासांतच पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली.

वादातून हत्या केल्याचा संशय

प्राथमिक माहितीनुसार शबनुर रईस अन्सारी असे या महिलेचे नाव आहे. ती बुधवार पेठ परिसरात वेश्या व्यवसाय करत होती. पती-पत्नीत नेहमी वाद होत होते. वादातून हत्या करण्यात आल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे. हत्या केल्यानंतर आरोपी पसार झाला होता. काही तासांनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी पती मूळचा बांग्लादेश येथील रहिवासी असल्याचे समजते. दरम्यान पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. फरासखाना पोलिस पुढील तपास करत आहेत.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 37

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds