";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- वयाच्या 77व्या वर्षी श्रीनिवास काकडे यांना पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक

वयाच्या 77व्या वर्षी श्रीनिवास काकडे यांना पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

वयाच्या 77व्या वर्षी श्रीनिवास काकडे यांना पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक

पुणे, दि. 3 : वयाच्या 77व्या वर्षी कुणी पोहण्याच्या स्पर्धेत उतरेल का? होय, नुसता उतरणार नाही तर सुवर्णपदकही जिंकून दाखवेल. हा पराक्रम गाजवला आहे पुण्याच्या श्रीनिवास काकडे यांनी. उत्तर प्रदेश स्विमिंग असोसिएशनने 16 व्या जलतरण स्पर्धा आयोजित केल्या होत्या. 18, 1920 ऑक्टोबरला लखनौध्ये या स्पर्धा झाल्या. 75 वर्षे वयावरील स्पर्धेध्ये 50 मी. ब्रेस्ट स्ट्रोक व 100 मी. ब्रेस्ट स्ट्रोक स्पर्धेत त्यांनी सिल्व्हर व ब्राँझ पदक प्राप्त केले. तर 200 मी. व 400मी. फ्री स्टाईलमध्ये सुवर्णपदकेपटकावली. श्रीनिवास काकडे मूळचे इचलकरंजीचे असून स्वस्तिक रबर कंपनीत सेवा बजावून नंतर व्यवसायात उतरले. प्रसिद्ध कवयित्री सौ. आसावरी काकडे यांचे ते पती असून या स्पृहणीय यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मोबाइल : 9762209028

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 87

rajhans


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds