";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- प्राणऊर्जा

प्राणऊर्जा

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

विनायकराव त्यांच्या प्रयोगशाळेत बसले होते, ते एक प्रख्यात संशोधक होते. आतापर्यंत समाजाला उपयोगी असे बरेच शोध त्यांनी लावले होते. कचर्‍यापासून खत व गॅस उत्पन्न करून त्याचा शेतीला उपयोग. तसेच सोलर ऊर्जेवर चालणारी अनेक यंत्रे जी गृहउपयोगी व थोड्या खर्चात काम

रणारी उदारणार्थ, घरातील केर व सफाई करणारे यंत्र. त्याल हल्ली रोबो म्हणतात. असे अनेक प्रकारचे रोबो ते तयार करीत. काही विजेवर तर काही सोलर पॉवरवर चालू होत असत. विनायकराव यावर काम करीत बसले असताना व मधून मधून चहा घेत असताना त्यांचा चूकून एका यंत्रास हात लागला.

तेथे त्या यंत्राचे बटन होते ते दाबले गेले व ते यंत्र सुरू झाले. त्यांनी परत ते बटन दाबून ते यंत्र बंद केले. जेव्हा ते बटन दाबले गेले तेव्हा त्या बटनातून विजेची ऊर्जा सुरू झाली व ते यंत्र सुरू झाले. म्हणजे ते यंत्र विजेशी संलग्न होते. थोडक्यात कुठलीही ऊर्जा ही ताकद असते. अशी ऊर्जा अनेक प्रकारांत मिळू शकेल.

विनायकरावांचे विचार सुरू झाले. आज आपणास थोड्याच ऊर्जा माहीत आहेत. जसे वीज, अणू सोलर, वाफ, गॅस इत्यादी. या ऊर्जेचा वापर काही साधने वापरू त्यांच्या सहाय्याने या ऊर्जा आपण आपल्या ताब्यात ठेवू शकतो. जसे विजेसाठी वायर, सोलर पॅनल्स, सोलर ऊर्जेसाठी. अशा प्रकारच्या अनेक ऊर्जा या विेशात असू शकतील. यावर विचार करता करता त्यांचे विचार मानव, प्राणी व वृक्ष यावर केंद्रित झाले. मानवाचे बोलणे, गाणे म्हणणे, पळणे, जनावरांचे हंबरणे, पक्षांची किलबिल, वृक्षांची वाढ व फुलणे या सर्व क्रियांस एक प्रकारची ऊर्जा लागणारच. मग या मानव प्राणिमात्रात कोठली ऊर्जा आहे? आज आपण त्या ऊर्जेस प्राण असे म्हणतो. जोपर्यंत प्राण ही ऊजा प्राणिमात्रात असते तोपर्यंत तो प्राणी जिवंत असतो. जेव्हा प्राण ही ऊर्जा संपते वा निघून जाते तेव्हा तो प्राणी मृत होतो. आपण बॅटरीत सेल टाकतो व त्या सेलद्वारे बॅटरीस ऊर्जा देतो. त्या बॅटरीतून प्रकाश पडतो.

आपल्यात व सर्व प्राणिमात्रात त्या त्या प्रमाणात प्राण ही ऊर्जा भरली आहे. प्राण ही ऊर्जा भरण्याची क्रियापण नैसर्गिक व प्रमाणात आहे. त्यामुळेच काही काळानंतर ती ऊर्जा संपते व माणूस वा प्राणिमात्र क्रियाहीन होतो. जसे बॅटरीचे सेल डिस्चार्ज झाल्यानंतर बंद पडते विनायकराव विचारात गढून गेले. फक्त प्राण ही ऊर्जा कशाची

बनली असावी बरे? मानवाच्या शरीराकडे तसेच इतर प्राणिमात्राकडे बघितल्यावर त्यांना वाटले या ऊर्जेचा स्रोत पंचमहाभूतात तर नसेल? माणसाचे तसेच सर्व प्राणिमात्रांचे शरीर पंचमहाभूताने बनले आहे. पंचमहाभूतात पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांच्या आस्तित्वामुळेच आपण आज जिवंत आहोत. याचाच अर्थ प्राण ही ऊर्जा या पंचमहाभूतांचे मिश्रण आहे. यातूनच प्राण ही ऊर्जा निर्माण झाली आहे. प्रत्येकाच्या शरीरात ती भरल्याशिवाय ते शरीर सचेतन होत नाही. जोपर्यंत ही प्राण ऊर्जा आहे तोपर्यंत शरीर सक्रीय व सर्व क्रिया करू शकते. त्यात बोलणे, पळणे, चालणे, पक्षाच्या बाबतीत

उडणे असल्या असंख्य क्रिया आपले शरीर तसेच पक्षांचे शरीर करू शकते. एकदा का प्राण ऊर्जा नाहीशी झाली वा संपली की शरीर अचेतन होऊन माणूस अथवा पक्षी / प्राणी मृतप्राय होतो. विनायकराव विचार करू लागले. आपल्यालाही प्राण ऊर्जा बनवत आली तर? तर मी या विेशावर राज्य करू शकेन. फक्त प्राण ही ऊर्जा निर्माण करता यायला हवी. ही ऊर्जा शरीरातच निर्माण होते. शरीर हे प्राण ऊर्जा निर्माण करणारे साधन आहे तर! सर्व पंचमहाभूतांचे एकत्रीकरण केल्यास प्राण ऊर्जा तयार होईल, हे एकत्रीकरण करण्याचा मार्ग शोधायला हवा. शरीरातील यंत्र योजना, मेकॅनिझम हाच प्राण ऊर्जा निर्माण करतो.

त्याकरता, त्याप्रमाणे प्राण ऊर्जा निर्माण करण्यासाठी ऑक्सिजनची प्रामुख्याने गरज असते. पंचमहाभूतांत अनेक वायू आहेत. उदाहरणार्थ, हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बनडायऑक्साइड. आणखी काही वायू असण्याची शक्यता आहे. जसे अनेक ऊर्जापैकी बालवाडी ते डिग्रीपर्यंत शिक्षण प्रवास व प्रयास शशिकांत भागवत 1) ए फॉर ड्ढ अ‍ॅडमिशन 2) बी फॉर ड्ढ बॉदरेशन 3) सी फॉर ड्ढ करप्शन 4) डी फॉर ड्ढ डोनेशन 5) इ फॉर ड्ढ एज्युकेशन 6) एफ फॉर ड्ढ फाउंडेशन 7) जी फॉर ड्ढ ग्रॅज्युएशन 8) एच फॉर ड्ढ हायपरटेंशन 9) आय फॉर ड्ढ आयडेन्टीफिकेशन 10) जे फॉर ड्ढ जनरेशन 11) के फॉर ड्ढ कॅल्क्युलेशन 12) एल फॉर ड्ढ लॅमिनेशन 13) एम फॉर ड्ढ मॅडिफिकेशन 14) एन फॉर ड्ढ नॉमिनेशन 15) ओ फॉर ड्ढ ऑप्शन ए टू झेड विडंबनात्मक भाष्य विनोदी काव्य मिशन 16) पी फॉर ड्ढ पॉप्युलेशन 17) क्यू फॉर ड्ढ क्वालिफिकेशन 18) आर फॉर ड्ढ रिप्रेझेंटेशन 19) एस फॉर ड्ढ सर्क्युलेशन 20) टी फॉर ड्ढ टर्मिनेशन

21) यू फॉर ड्ढ युटीलायझेशन 22) व्ही फॉर ड्ढ व्हेकेशन 23) डब्ल्यू फॉर ड्ढ ड्युरेशन 24) एक्स फॉर ड्ढ एक्झर्शन 25) वाय फॉर ड्ढ व्हॅल्युएशन 26) झेड फॉर ड्ढ झेरॉक्ससेशन संकल्पना : शशिकांत भागवत सासवड, पुणे मोबाइल : 9890547453 अणू ऊर्जेचा शोध लागला. त्याआधी माणसास अणू ऊर्जेची काहीच माहिती नव्हती. यावरून ऊर्जा व वायू हे महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या काही घटकांचा अजून शोध लागायचा आहे. आपल्या शरीरातील प्राण ही ऊर्जा ज्या प्रमाणात ती भरली गेली, त्या प्रमाणात मानवाचे / प्राणिमात्रांचे आयुष्य असते. ती शरीरातून जशी जशी कमी होते, तसे तसे परिणाम आपल्या शरीरावर दिसतात. प्राणऊर्जेचा साठा जसा जसा कमी होतो, त्यामुळे शरीरावर परिणाम होतो. शरीर म्हातारे होते. कार्यक्षमता कमी होते. परंतु जे प्राणऊर्जा अनेक प्रकारच्या साधनाने कमी वापरतात त्यांचे आयुष्य वाढते. तपश्चर्येचे एक साधन आहे. आपले पूर्वज ऋषी मुनी तपश्चर्येने

/ तसेच पंचमहाभूतांच्या साह्याने ऋषी / मुनी मृत व्यक्ती जिवंत करीत तसेच शाप वा आशीर्वाद देत ते खरे होत. हे सर्व प्राणऊर्जा त्यांनी कमविल्यामुळे असा परिणाम दिसायचा. प्राण ही ऊर्जा आपण आपल्या ताब्यात घेऊ शकलो तरच हे सामर्थ्य येऊ शकते. प्राण या ऊर्जेची गूढता अजून कायम आहे. ती कशी निर्माण होते? त्या ऊर्जेचा वापर किती प्रकारचा आहे.

, या ऊर्जेवर आपला ताबा येऊ शकेल काय? तुम्हास पंचमहाभूतांचे मिश्रण करता येईल काय? प्राण ही ऊर्जा निर्माण करण्यासाठी पंचमहाभूतांचे कार्य खूप मोठे असावे. कोणतीही ऊर्जा असो ती महान शक्ती आहे. ती मोठी ताकद आहे आणि म्हणूनच तिचा शोध घ्यायलाच हवा. विनायकरावांचे प्रयत्न प्राणऊर्जेचा शोध घेण्याचे चालूच आहेत. तो त्यांचा निश्चयच आहे. विनायकराव प्राणऊर्जेचा शोध घेण्याचा प्रयत्न ते त्यांचा प्राण असेपर्यंत सोडणार नाहीत. तुम्ही त्यांना मदत करणार काय? सत्य युगात आपले ऋषी कश्यप, वशिष्ठ, संदिपनी, जमदग्नी यांनी प्राणऊर्जेचा शोध लावून स्वत:चे सामर्थ्य वाढविले होते. त्यांचा शब्द हा एक महाशक्तीशाली, चांगला व हत्यारासारखा असायचा. कारण त्यांच्या शब्दात प्राणऊर्जेचा वापर असायचा. म्हणूनच तुम्हीपण प्राणऊर्जेचा शोध जरूर घ्या. तपश्चर्या करा आणि बघा प्राणऊर्जा तुच्या ताब्यात येते का?

(निधनापूर्वी लिहिलेला लेख)

पद्माकर जातेगावकर 

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 123

era


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds