";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- पेशावर (पाकिस्‍तान) चार दहशतवाद्यांना कंठस्‍थान

पेशावर (पाकिस्‍तान) चार दहशतवाद्यांना कंठस्‍थान

E-mail Print PDF

Add this to your website

 PAK : 21 जण ठार, 50 पेक्षा अधिक जखमी, चार दहशवाद्यांना कंठस्‍थान

 

पेशावर (पाकिस्‍तान) - वायव्य पाकिस्तानमधील चरसड्डा जिल्‍ह्यातील बचा खान विद्यापीठात 10 दहशतवाद्यांनी हल्‍ला केला असून, यामध्‍ये तीन हजार विद्यार्थी अडकून पडलेत. दरम्‍यान, यामध्‍ये 21 जण ठार झाले असून, 50 पेक्षा अधिक गंभीर जखमी आहेत तर चार दहशतवाद्यांना कंठस्‍थान घालण्‍यात आले. या ठिकाणी अनेक स्फोटही झाल्‍याचे वृत्‍त आहे.
 
आतापर्यंतची डेव्‍हलपमेंट्स
1.तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या दहशतवादी संघटनेने या हल्‍ल्‍याची जबाबदारी घेतली.
2. आतापर्यंत एका प्राध्‍यापकासह 3 लोक ठार झाल्‍याचे वृत्‍त आहे.
3. हा हल्‍ला ‘सीमांत गांधी’ नावाने प्रसिद्ध असलेल्‍या भारतरत्‍न मशहूर खान अब्‍दूल गफ्फार खान यांच्‍या पुण्‍यतिथी सोहळ्यात झाला. खान यांचा भारतरत्‍न पुरस्‍काराने गौरव झालेला आहे.
4. पाकिस्तानमध्‍ये व्‍हीआयपीच्‍या सुरक्षेची जबाबदारी असलेली स्पेशल कमांडोची टीम विद्यापीठात गेली.
5. विद्यापीठ प्रशासन म्‍हणाले, 'आत किती दहशतवादी घुसले याचा नेमका आकडा सांगता येणार नाही.'
 
पाकिस्‍तानचे पंतप्रधान स्वित्झर्लंडमध्‍ये तर आर्मी प्रमुख सौदीत
- जिओ न्यूजचे जर्नलिस्ट सैयद तलत हुसैन यांनी ट्वीट करून माहिती दिली की, पाकिस्तान आणि खैबर प्रांताचे मुख्‍य नेते देशाबाहेर आहेत‍.
- त्‍यांनी ट्वीट केले, "पीएम शरीफ स्वित्झर्लंडमध्‍ये थंडीचा आनंद घेत आहेत तर आर्मीचे प्रमुख राहिल ईरान हे सौदी अरबमध्‍ये आहेत. एवढेच नाही तर खैबर सरकारमधील अर्ध्‍यापेक्षा अधिक महत्‍त्‍वाचे नेते एमओयू साइन करण्‍यासाठी विदेशात गेले आहेत. दुसरीकडे इकडे टेररिस्ट विद्यापीठातील विद्यार्थ्‍यांना मारत आहेत.
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 198

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds