";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- लता मंगेशकर यांच्यी खोटी सही करून लाखो रूपये उकळल्याचा प्रकार

लता मंगेशकर यांच्यी खोटी सही करून लाखो रूपये उकळल्याचा प्रकार

E-mail Print PDF

Add this to your website
 
fake lata mangeshkar aide fools people into donating lakhs
 
मुंबई- भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यी खोटी सही करून व त्यांचे नाव वापरून एका महिलेने लाखो रूपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रेवती खरे या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील गावदेवी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला असून, रेवती खरेचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे. रेवती फरार असून, ती ज्या नालासोपारा भागात राहते तेथे तपास करण्यात येत आहे.
 
याबाबतची माहिती अशी की, रेवती खरे नावाची महिला लता मंगेशकर यांचे बनावट लेटरहेड व निमंत्रणपत्रिका तयार केली. यानंतर रेवती ही पत्रिका वेगवेगळ्या कार्यक्रमात वाटायची तसेच लोकांकडून आर्थिक मदत लाटायची.
 
लता मंगेशकरांचे लेटरहेड व पत्रिका असल्याने लोकांनी रेवतीला मोठी आर्थिक मदत केल्याचे कळते. त्यातील एकाने नुकतेच लता दीदींना आपण आर्थिक मदत केल्याचे सांगितले. त्यावेळी आपण असे काही करत नसल्याचे सांगितले. यानंतर हा प्रकार उघडकीस आला. रेवती खरे कोण आहे व काय करते याचा तपास पोलिस करत आहे.
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 182

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds