";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- पुलवामाचे उत्तर : भारताने पीओकेमध्ये घुसून दहशतवादी कॅम्पवर केला 1000 किलो बॉम्बचा हल्ला

पुलवामाचे उत्तर : भारताने पीओकेमध्ये घुसून दहशतवादी कॅम्पवर केला 1000 किलो बॉम्बचा हल्ला

E-mail Print PDF

Add this to your website

pulwama attack Indian Fighter jets struck a major terrorist camp across the LoC

नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्याच्या 12 दिवसानंतर भारतीय वायुसेनेने पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. मंगळवारी पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी मिराज-2000 लढाऊ विमानांनी सीमा रेषा (एलओसी) ओलांडाऊन पाकव्याप्त काश्मीर (पीओके)मध्ये घुसून दहशतवादी तळांवर कारवाई केली. 12 मिराज विमानांनी 1000 किलो बॉम्बचा वर्षाव केला. यामध्ये अनेक दहशतवादी कॅम्प नष्ट झाले. वायुसेनेच्या सूत्रांनी या हल्ल्याचा दावा केला आहे. 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाकोट, चकोटी, मुझफ्फराबाद येथील जैशचे कॅम्प नष्ट करण्यात आले आहेत. बालाकोट पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वाह येथे आहे. हल्ला केलेले ठिकाणी एलओसीपासून 50 किलोमीटर अंतरावर आहे.


भारताने घुसखोरी केली - पाक आर्मी
भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान सेने प्रवक्ता मेजर जनरल आसिफ गफूर यांनी एक ट्विट करून म्हटले आहे की, भारतीय वायुसेनेने मुझफ्फराबाद सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.

 
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 81

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds