";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- मराठी विरुद्ध कानडी वादामुळे सांगलीकरांचे हाल...? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विनंती करुनही अलमट्टी धरणातून अपेक्षित विसर्ग नाही

मराठी विरुद्ध कानडी वादामुळे सांगलीकरांचे हाल...? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विनंती करुनही अलमट्टी धरणातून अपेक्षित विसर्ग नाही

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

बंगळुरू(कर्नाटक)- अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकारला विनंती केली होती, ती त्यांनी धुडकाऊन लावली आहे. सांगलीतील पुराचे पाणी ओसरुन जावे, यासाठी महाराष्ट्र सरकारने पाच लाख क्युसेक्स पाणी सोडण्याची विनंती केली होती, मात्र त्यानुसार अपेक्षित विसर्ग केला जात नसल्याचे आता समोर आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच लाख क्युसेक्स पाणी सोडण्यासंदर्भात कर्नाटक सरकारला विनंती केली होती. पण अलमट्टी धरणातून त्यापेक्षा कमी पाण्याचा विसर्ग करण्यात होत आहे. पावसासोबतच धरणाच्या पाण्यामुळे सांगलीत आलेल्या महापुराने स्थानिक नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून सकाळी दहा वाजताच्या सुमारास 4 लाख 30 हजार 352 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत होता, आता तो साडेचार लाखांपर्यंत वाढवण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली.

 

karnatak government denied devendra fadnvis request about almatti damn water

 

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 43

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds