";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष कमलेश तिवारी यांची लखनऊमध्ये हत्या

हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष कमलेश तिवारी यांची लखनऊमध्ये हत्या

E-mail Print PDF

Add this to your website

 

लखनऊ - उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष कमलेश तिवारी यांची हत्या करण्यात आली. सुरुवातील त्यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती समोर आली होती. मात्र कमलेश तिवारी यांचा चाकूने गळा चिरुन खून झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी घटनास्थळावरून बंदुक जप्त केली आहे.

कमलेश तिवारी यांच्या ओळखीच्यांनी त्यांची हत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तिवारी हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. त्यांना तशाच अवस्थेत ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

हिंदू समाज पार्टीची केली होती स्थापना

हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषवलेले कमलेश तिवारी यांना मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाष्य केल्याप्रकरणी रासुका (राष्ट्रीय सुरक्षा कायदा) अंतर्गत अटक होऊन तुरुंगवास झाला होता. यानंतर त्यांनी 2017 विधानसभा निवडणुकीपूर्वी हिंदू समाज पार्टीची स्थापना केली होती.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 28

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds