";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- कोरोना विषाणूबाधेचे केरळमध्ये ९ नवे रुग्ण; देशातील संख्या ४१

कोरोना विषाणूबाधेचे केरळमध्ये ९ नवे रुग्ण; देशातील संख्या ४१

E-mail Print PDF

Add this to your website

 

फुलबारी येथे  बांगलादेशहून येणाऱ्यांची कसून तपासणी.

 

नवी दिल्ली/ तिरुवानंतपुरम - देशभरात रविवारी कोरोना विषाणूबांधेचे (कोविड-१९) ७ नवे रुग्ण आढळले. यातील ५ केरळमध्ये, तर एक तामिळनाडूत आढळून आला. केरळमधील पाचपैकी तिघे नुकतेच इटलीहून परतले होते, तर तामिळनाडूतील एक जण ओमानहून परतला होता. दरम्यान, दिल्लीत कोरोनाबाधेच्या रुग्णांची संख्या दोनवरून तीन झाली. दुसरीकडे अरुणाचल सरकारने राज्यात परदेशी प्रवाशांना बंदी घातली असून प्रोटेक्टेड एरिया परमिट (पीएपी) बंद करण्यात आले आहे. दरम्यान, दिल्लीत तिघांना कोरोनाची बाधा झाल्याचे लक्षात आल्यानंतर हे तिघे ज्या लोकांच्या संपर्कात आले त्या ३३७ जणांना वेगळ्या वॉर्डात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

इटलीमध्ये लोकसंख्येच्या २५ टक्के लोकांना वेगळे ठेवले : इटलीमध्ये कोरोनाचा फैलाव पाहता सरकारने एकूण लोकसंख्येच्या २५ टक्के म्हणजे सुमारे १.६ कोटी लोकांना वेगळे ठेवले आहे. गेल्या आठवड्यात देशातील सर्व शाळा, विद्यापीठे १० दिवस बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. युरोपात कोरोनाची बाधा झालेले सर्वाधिक म्हणजे साडेचार हजारांवर रुग्ण एकट्या इटलीत सापडले आहेत.

मंगळुरू पोर्टने जहाजाला परवानगी नाकारली

> पनामाचा झेंडा असलेल्या एका जहाजाला मंगळुरू पोर्टने रविवारी परवानगी नाकारली. या पोर्टवर परदेशी जहाजांना केंद्र सरकारने बंदी घातली आहे. { उत्तराखंड आरोग्य विभगाच्या सूचनेनुसार राज्यात सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

> कॉलपूर्वी सर्व मोबाइलवर कोरोनाचा इशारा आणि सुरक्षिततेचे उपाय सांगणाऱ्या कॉलर ट्यून सुरू करण्यात आल्या आहेत.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 18

madhav


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds