";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- देशात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल महाराष्ट्रात: वेलणकर

देशात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल महाराष्ट्रात: वेलणकर

E-mail Print PDF

Add this to your website

 

Image result for petrol

पुणे: देशात मोदी सरकार सत्तेत आल्यावर महागाई कमी होईल अशी अशा अनेकांना होती. मात्र सर्वांचा भ्रमनिरास झाला, असा दावा पुण्यातील सजग नागरिक मंचाने केला आहे.

इतकंच नाही तर देशात पेट्रोल-डिझेलवर सर्वाधिक टॅक्स हा महाराष्ट्रातच असल्याचंही सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी म्हटलं आहे.

वेलणकर म्हणाले, “मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर कोणतेही टॅक्स कमी झाले नाहीत. जीएसटीतून पेट्रोल डिझेल वगळण्यात आले आहे.  2015 मध्ये दुष्काळाच्या नावाखाली 2-2 रुपये डिझेल-पेट्रोल सेस वाढवण्यात आला. परत 2016 मध्ये 1 रुपये सेस पेट्रोल- डिझेलवर वाढवण्यात आला. आता 2017मध्ये दारूची दुकाने बंद करण्यात आली. सरकारला उत्पन्न कमी झाले.त्यामुळे परत 2-2रुपये पेट्रोल-डिझेलवर वाढवण्यात आले.

संपूर्ण देशात डिझेल -पेट्रोलवरील टॅक्स हे महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घटल्या असूनही, आपण मात्र अधिक दराने डिझेल -पेट्रोल विकत घेत आहोत”.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 143

sidhi


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds