";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघाचे पंतप्रधानांना साकडे..सिंहगड व भुसावळ गाड्या थांबवा, पंढरपूरला गाडी द्या, लोकल वाढवा

मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघाचे पंतप्रधानांना साकडे..सिंहगड व भुसावळ गाड्या थांबवा, पंढरपूरला गाडी द्या, लोकल वाढवा

E-mail Print PDF

Add this to your website

 

तळेगाव दाभाडे, दि. 14 : पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस व भुसावळ-नाशिक एक्सप्रेस गाड्या जाता-येता तळेगाव स्थानकावर थांबली पाहिजे. लोणावळाप ंढरपूर यात्रा स्पेशल गाडी सुरू करावी. लोणावळा-दौंड लोकल लवकर सुरू  कराव्यात. पुणे-तळेगाव व तळेगाव-पुणे प्रत्येक अर्ध्या तासाला गाडी सुरू करावी. घोरावडी फ्लॅग स्थानकाला स्थानक दर्जा द्यावा.

तळेगाव, देहूरोड, चिंचवड स्थानक पादचारी पुलावर पत्राशेड टाकावी अशा प्रलंबित मागण्यांसाठी मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक निवेदन सादर केले आहे. या मागण्यासाठी रेल्वे अधिकारी यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहाराचा, रेले रोको आंदोलन इत्यादीचा सविस्तर उल्लेख संघाने केला आहे. ध्येयनिष्ठ पंतप्रधानाकडून या विषयावर न्याय मिळण्याची संघाला आशा आहे. निवेदन- पत्रावर पोपटराव भेगडे (अध्यक्ष-मावळ तालुका प्रवासी संघ), पांडुरंग भेगडे, काळूराम आगळे, आर. कुलकर्णी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 17

sidhi


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds