";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- पत्रकाराचा मृत्यू, टेरेसवर गेले होते मॉर्निंग वॉकला

पत्रकाराचा मृत्यू, टेरेसवर गेले होते मॉर्निंग वॉकला

E-mail Print PDF

Add this to your website

Journalist Adarsh Mishra died after falling from the terrace in Goregaon Mumbai

 • मुंबई- पत्रकार दिनी मुंबईत एका इंग्रजी वृत्तपत्राच्या पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आदर्श मिश्रा असे मृत पत्रकाराचे नाव होते. आदर्श मिश्रा हे गोरेगाव येथे सातव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला आहे. मुंबईतील प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रकामध्ये आदर्श हे व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करत होते. हा अपघात आहे की घातपात, याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

   

  मिळालेली माहिती अशी की, आदर्श मिश्रा हे गोरेगाव येथे सिद्धार्थ नगरमध्ये कुटुंबासोबतच राहत होते. मिश्रा हे नेहमी प्रमाणे इमारतीच्या टेरेसवर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. अचानक ते सातव्या मजल्यावरून खाली पडले. त्यांना तातडीने जवळच्या सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. आदर्श मिश्राच्या मृत्युविषयी घातपात व्यक्त करण्‍यात येत आहे. पोलिसांनी त्याच्या मृत्यूचे कारण अपघाती निधन असे नमूद केले आहे.

  कोण होते आदर्श मिश्रा?

  आदर्श मिश्रा हे मागील 18 वर्षांपासून पत्रकारिता करत होते. तीन महिन्यांपूर्वीच त्यांनी वृत्तपत्राच्या व्हाईस प्रेसिडेंटपदाचा राजीनामा दिला होता. विवा इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च' या संस्थेचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. आदर्श नेहमीप्रकाणे गोरेगाव येथील राहत्या घराच्या इमारतीच्या टेरेसवर मॉर्निग वॉकसाठी गेले होते. अचानक ते टेरेसवरून खाली कोसळले.

   
 
 
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 46

sidhi


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds