";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- सवर्णांना आर्थिक निकषावर आरक्षण देण्यासंबंधीचे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत सादर

सवर्णांना आर्थिक निकषावर आरक्षण देण्यासंबंधीचे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत सादर

E-mail Print PDF

Add this to your website

 

नवी दिल्ली - केंद्राने सवर्णांना आर्थिक आधारावर शिक्षण आणि सरकारी नोकरींमध्ये 10% आरक्षण देण्यासंदर्भातील 124वे घटना दुरुस्ती विधेयक मंगळवारी संसदेत सादर केले. केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांनी हे विधेयक पटलावर मांडले. बसपा, काँग्रेस, आप आणि एनसीपीने याला समर्थन देण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे डीएमके यांनी याचा विरोध केला आहे. लोकसभेत हिवाळी अधिवेशनाचा आजचा अखेरचा दिवस आहे.

 


दरम्यान बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी या प्रस्तावाला त्यांचा पक्ष पाठिंबा देणार अशल्याचे सांगितलसे होते. पण त्याचवेळी सराकारे हा निर्णय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतला असल्याची शक्यता व्यक्त केली. तसेच एससी आणि एसटी वर्गाता लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली.


आरक्षण 49.5% हून 59.5% वर जाणार आरक्षण 
लोकसभा निवडणुकीचत्या तोंडावर झालेल्या या निर्णयामुळे विविध वर्गांच्या आरक्षणाचे प्रमाण 49.5% हून वाढून 59.5% होईल. पण सुप्रीम कोर्टाने आरक्षणाची कमाल मर्यादा 50% ठरवली आहे. भाजपची वोट बँक समजल्या जाणाऱ्या सवर्ण जातींनी अनेकदा आरक्षणाची मागणी केलेली आहे. जनरल कॅटेगरीमध्ये सवर्णांबरोबर मुस्लिम आणि अन्य धर्मातील लोकांचाही समावेश असेल. आरक्षणासाठी कुटुंबाचे कमाल उत्पन्न वार्षिक 8 लाख ठरवण्यात आले आहे. सरकारने हे पाऊल एससी- एसटी अॅक्टबाबतचा निर्णय कोर्टाने पलटवल्यानंतर नाराज असलेल्या सवर्णांना खूश करण्यासाठी उचलले आहे. त्यामुले सरकारला नुकत्याच झालेल्या मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड निवडणुकीत फटका बसला होता.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 47

sidhi


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds