";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- नाशकात हळदीच्या मांडवात थरार..माजी नगरसेवकाच्या पुतण्याची हत्या

नाशकात हळदीच्या मांडवात थरार..माजी नगरसेवकाच्या पुतण्याची हत्या

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

Murder In Nashik, Jail Road rohit wagh

 

 नाशिक :- कॅनल रस्त्याजवळील वस्तीत हळदीच्या कार्यक्रमात एका 23 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याने नाशिक रोड

परिसरात तणाव निर्माण आहे. रोहित राजू वाघ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. रोहित हा माजी नगरसेवक सुनील वाघ

यांचा चुलत पुतण्या होता. या घटनेमुळे नाशिक रोड परिसरातील काही रस्ते बंद करण्यात आले आहेत. ही घटना रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.

  • मिळालेली माहिती अशी की, नाशिक रोड परिसरात गायकवाड कुटुंबियांच्या घरी लग्न असल्यामुळे हळदीचा कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमादरम्यान काही तरुणांमध्ये भांडण झाले. रोहित हा भांडण सोडवायला गेला होता. मात्र, त्याचा खून करण्यात आला. या घटनेनंतर कार्यक्रमात एकच खळबळ उडाली. रक्तबंबाळ अवस्थेत रोहितला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. नाशिक उपनगर पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

     
 
 
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 102

sidhi


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds