";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- शैक्षणिक गुणवत्तेसोबत रोजगार क्षमता वाढविणे गरजेचे

शैक्षणिक गुणवत्तेसोबत रोजगार क्षमता वाढविणे गरजेचे

E-mail Print PDF

Add this to your website

हाविद्यालयीन जीवनात शैक्षणिक गुणवत्तेसोबत रोजगार क्षमता वाढविणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्त्व विकसन आणि सर्वांगीण विकासामध्ये पालकांची जागरूकतासुद्धा महत्त्वाची असते,’ असे मत पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या सेंट्रल ट्रेनिंग प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता प्रा. शीतलकुमार खंदळे यांनी व्यक्त केले. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या पालकसभेत ते बोलत होते. प्रा. डॉ. राजेंद्र कानफाडे, करिअर मार्गदर्शक प्रा. विजय नवले, प्रा. नितीन धवस, प्रा. आर. जी. बिरादार आदी उपस्थित होते. तांत्रिक विषयांचा अभ्यास, मुलाखतीची तयारी, प्रशिक्षण कार्यक्रम आदींकडे विद्यार्थ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे असे मत प्राचार्य राजेंद्र कानफाडे यांनी व्यक्त केले.करिअर मार्गदर्शक प्रा. विजय नवले या वेळी म्हणाले की, शालेय विद्यार्थ्यांप्रमाणेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पालकांसोबत संवाद साधला पाहिजे.

तसेच विद्यार्थी विकसनासंबंधी विविध उपक्रमांची माहिती दिली  प्रास्ताविक प्रा. नूतन पाटील यांनी केले. आभार प्रा. नितीन धवस यांनी मानले.करिअर मार्गदर्शक प्रा. विजय नवले या वेळी म्हणाले की, शालेय विद्यार्थ्यांप्रमाणेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पालकांसोबत संवाद साधला पाहिजे. तसेच विद्यार्थी विकसनासंबंधी विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रास्ताविक प्रा. नूतन पाटील यांनी केले. आभार प्रा. नितीन धवस यांनी मानले.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 19

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds