";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- मायमरमध्ये जागतिक हृदयदिन साजरा

मायमरमध्ये जागतिक हृदयदिन साजरा

E-mail Print PDF

Add this to your website

 

तळेगाव स्टेशन, दि. 4 : मायमर मेडिकलच्या फिजिओथेरपी विभागातर्फे जागतिक हृदयदिन प्रतिबंधक हृदय विकार व फुप्फुस पुनर्वसन केंद्रामध्ये साजरा करण्यात आला. पूर्व प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्डियॅक तळेगाव दाभाडे, दि. 4 : येथील मास्टर माइंड संस्थेच्या संस्थापिका सौ. शुभांगी कार्ले यांना यु.सी.मास.पुणेच्या वतीने अध्यक्ष नितीन बेंद्रे व सौ. रश्मी इंदूलकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. 2 ऑक्टोबर रोजी टिळक स्मारक येथे आयोजित कार्यक्रमात पुणे रिजनच्या एकूण 40 सदस्य सहभागी झाले होते. तळेगावात 2004 सालापासून यु.सी.मास. पुणेच्या वतीने शुभांगी कार्ले सन्मानित कार्यरत ह्या संस्थेअंतर्गत आजवर अनेक विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. भविष्यात स्पर्धात्मक फिटनेससाठी या उपक्रमाचा विशेष फायदा होतो.

शुभांगी कार्ले यांनी सातत्याने क्वालिटी प्रशिक्षणावर विशेष भर दिल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. येथील सरस्वती स्कूल, जैन इंग्लिश स्कूल, कांतिलाल शहा स्कूल, माऊंट सेंट अ‍ॅन, हचिंग्ज स्कूल तसेच सी.आर.पी.एफ. कॅम्पस आदी ठिकाणी नितीन बेंद्रे व रश्मी इंदुलकर यांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना शुभांगी कार्ले, कमलेश कार्ले कार्यक्रमप्रसंगी (डावीकडून) गुलाबराव भेगडे, पोपटराव भेगडे, नामदेवराव भेगडे, प्रा. अजित जगताप व बबनराव भेगडे. रिहॅबिलिटेशनचे एक घटक असलेले डॉ. आशिष काँट्रॅक्टर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. वरुण जयस्वाल, डो. स्नेहा घुन यांनी हृदयरोग, मधुेह, रक्तदान याबद्दल माहिती दिली. ग. कों काळोखे, अशोक त्यांचे प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत.

नियोजनबद्ध प्रशिक्षण, उत्कृष्ट व मेहनती स्टाफ या जोरावर 7 जानेवारी रोजी बालेवाडी येथे होणार्‍या स्टेट लेव्हल स्पर्धेसाठी तयारी सुरू आहे. अवघ्या 8 मिनिटात 200 गणिते सोडविणे मुलांना सहज शक्य असल्याने या प्रगतीविषयी पालक वर्ग समाधान व्यक्त करीत आहेत. बकरे, मोरेेशर होनप, मधुकर ठकार, मधुकर बासरकर, माधव जोशी, रवींद्र पांढरे, दीपक जायवंत, तीर्थराम भोजने व अन्य उपस्थित होते. डॉ. सुचित्रा नागरे व डॉ. स्नेहल घोडे यांचे मार्गदर्शन कार्यक्रमाला लाभले.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 91

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds