";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- डॉ. अरुणा ढेरे, विजय कुवळेकर, उत्तम कांबळे यांच्या व्याख्यानांची पर्वणी

डॉ. अरुणा ढेरे, विजय कुवळेकर, उत्तम कांबळे यांच्या व्याख्यानांची पर्वणी

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

तळेगाव दाभाडे (स्टेशन), दि. 24 : शहरातील नागरिकांसाठी 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान उत्तमोत्तम व्याख्यानांची पर्वणी आहे. सेवाधाम वाचानालय व रोटरी क्लब तळेगाव सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने दररोज सायंकाळी 6.30 वाजता हा आनंद लुटता  येईल. सुप्रसिद्ध पत्रकार व झी 24 तास वाहिनीचे मुख्य संपादक विजय कुवळेकर 4 फेब्रुवारीला विचार व्यक्त करतील, तर 5 तारखेला सकाळ वृत्तपत्र समूहाचे माजी संपादक व प्रसिद्ध लेखक उत्तम कांबळे हे आई समजून घेताना’, या विषयावर बोलतील. शेवटच्या दिवशी 6 तारखेल यंदाच्या साहित्य सेंलनाच्या अध्यक्षा व मावळच्या कर्तृत्ववान कन्या डॉ. अरुणा ढेरे येणार असून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी यांचे रसाळ व्याख्यान व मा. आ. उल्हासदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली अरुणाताईंचा सत्कार होणार आहे. भालेराव कॉलनीतील सेवाधाम वाचनालयाच्या प्रांगणात साजर्‍या होणार्‍या या व्याख्यानांचा आनंद भरभरून लुटावा, असे आवाहन माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे व रोटरी सिटीचे अध्यक्ष नितीन शहा यांनी केले आहे. डॉ. .

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 34

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds