";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- मनाचे श्‍लोक पाठांतर स्पर्धेत विक्रमी 329 जण सहभागी

मनाचे श्‍लोक पाठांतर स्पर्धेत विक्रमी 329 जण सहभागी

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

तळेगाव दाभाडे, दि. 15 -   कलापिनी, साने गुरुजी कथामाला व दासबोध अभ्यास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालवाडी ते दहावी व खुल्या गटातील मनाचे श्‍लोक पाठांतर स्पर्धेत विक्रमी 329 जण सहभागी झाले. भुजंगप्रयात वृत्तातील मनाच्या श्‍लोकामुळे बुद्धीची एकाग्रता वाढून मानसिक व शारीरिक व्याधींवर उत्तम उपाय होतो, असे प्रमुख पाहुणे

श्रीराम सबनीस यांनी सांगितले. संदीप गोंदेगावे, अण्णाराव कोळी, सुभाष नाईक-गुरुजी, सुरेंद थिटे, डॉ. आनंद वाडदेकर उपस्थित होते. अशोक बकरे यांनी प्रास्ताविक केले, डॉ. अनंत परांजपे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. मोरेेशर होनप यांनी अतिथी परिचय करून दिला. शालिनी झगडे व सौ. मुग्धा गोखले यांनी परीक्षण केले. विशाखा बेके यांनी सूत्रसंचालन केले.

चैतन्य जोशी यांनी आभारप्रदर्शन केले. मनाचे श्‍लोक पाठांतर स्पर्धेत 329 जण सहभागी मुकुंद इनामदार, श्रीपाद बुरसे, रामचंद्र रानडे, दीपक जयवंत, श्री. व सौ. रश्मी पांढरे, किसन शिंदे, पांडुरंग देशमुख, विनया मायदेव, प्रतिक मेहता, आदित्य धामणकर, हरिश पाटील, जितेंद्र पटेल, शार्दूल गद्रे, ऋचा गुर्जरपाध्ये यांनी स्पर्धा पार पाडण्यास सहाय्य केले.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 26

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds